________________
१२९ अध्याय पांचवा. ते कर्मबंधना नोकळती ।। ७१ ॥ यापरी जे अनन्य शरण । तेचि हरीसी पढियंते पूर्ण । हरिप्रियां कर्मबंधन | स्वमीही जाण स्पेशे न शके ॥७२॥ राया ह्मणसी भगवद्भक्त । विहितकर्मी नित्य निर्मुक्त । ते जरी विकर्म आचरत । तरी प्रायश्चित्त न वांधी त्यासी ॥७॥ जेवीं पंचाननाचें पिले । न बजे मर्दैगजाचेनि वेढिलें । तेवीं हरिप्रियीं विकर्म केले त्यासी नवचे वाधिले यमाचेनी ॥ ७४ ॥ स्मरतां एक हरीचे नाम ! महापातक्यां वंदी यम । मा हरीचे पढियंते परम । तयां विकर्म यम कवी दंडी ।। ७५ ॥ आशंका ॥ वेदाज्ञा विष्णूची परम वेदें विहिले धर्माधर्म । भक्त आचरता विकर्म । केवी वेदाज्ञानेम न वाधी त्यासी ।। ७६ ।। जेवीं रायाचा सेवक आप्त । तो द्वारपाळा नव्हे अकित । तेध रायाचा पढियंता सुत । त्याची पंगिस्त तो केवी होय ॥ ७७ ॥ हरिनामाचें ज्यासी स्मरण । वेद त्याचे वंदी चरण । मा जो हरीचा पढियंता पूर्ण । त्यासी वेदविधान कदा न बाधी ॥७॥ भक्कापासूनि विकर्मस्थिती । कदा न घडे गा कल्पाती । अवचटे घडल्या दैवगती । त्या कर्मा निर्मुक्ति अच्युतस्मरणे ॥ ७९ ॥ बांधू न शके कर्माकर्म । ऐसा कोण भागवतधर्म । ते भक्तीचे निजवर्म । उत्तमोत्तम अवधारी ॥ ४८० ॥ त्यजूनि देहाभिमानवोदी । सर्वा भूती हरिभक्ति गाढी। तो कोकम पायी रगडी । मुक्ति पाय झाडी निजकेशी ।। ८१॥ तो ज्याकडे कृपादृष्टी पाहे । त्याचे निर्दळे भवभये । तो जेथ ह्मणे तेथ राहे । लैवलाहें भक्ति हरीची ।। ८२ ॥ त्याचेनि अनुग्रहकरी । देव प्रगटे दीनाच्या अतरी । त्याच्या कर्माकर्माची वोहरी । स्वयें श्रीहरी करु लागे ।। ८३ ।। जेवीं भगदल्या दिनमणी । अधार जाय पळोनी । राम प्रगटल्या हृदयभुवी। कर्माकर्मधुणी सहजची॥ ८४॥ भगवताची नामकीर्ती। याचि नामें परम भक्ती । भक्तीपाशी चारी मुक्ती । दासीत्वे वसती नृपनाथा ॥ ८५॥ ऐकोनि भक्तीची पूर्ण स्थिती। रोमांचित झाला नृपती । आनदाच नयनीं येती । सुखावलिया वृत्ती डुलतु ॥८६॥ सांगता वैदेहाची स्थिती । नारदु सुखावे निजचित्ती । तो उल्हासे वसुदेवाप्रती । सागे समाप्ति इतिहासाची ।। ८७ ॥ नारद उवाच-धर्मा भागवतानिरथ श्रुत्याय मिथिलेश्वर । सायन्तेयान मुनीन् प्रीत सोपाध्यायो हपूजयत् ॥३॥ नारद इतिहास सागतु । तेवींच आनंद डुलतु । तेणे आनंदें बोलतु । भकीचे मैथितु वसुदेवाप्रती ।। ८८ ॥ यापरी जयंतीसुर्ती । भगवताची उद्भट भकी । सागीतली परम प्रीती । मिथिलेशाप्रती नियोधे ।। ८९ ॥ ऐकोनि त्याचिया वचना । सुख जाले विदेहाचिया मना । मग अतिप्रीती पूजना । जयंतीनंदना पूजिता झाला ॥ ४९०॥ श्रयणे जाली अतिविश्वाती । तेणे पूजेलागी अतिप्रीती । विदेहा उल्हासु चित्ती । स्वानंदस्थिती पूजिता झाला ॥ ९१ ॥ पूजेचा परम आदरु । जयंतीनंदना केला थोरू । उपाध्याय जो अहल्याकुम । तेणेही अत्यादरु पूजेसी केला ॥१२॥ ततोऽन्तर्दधिरे सिद्धा सर्यलोकस पश्यत । राजा धर्मानुपातिष्ठमवाप परमा गतिम् ।। १४ ॥ यापरीने भागवतश्रेष्ठ । नवही जण अतिवरिष्ठ । समस्तादेखताचि स्पष्ट झाले अदृष्ट -१ सापडत नाहीत २आपढते ३ स्पर्शना ४ निल व नैमित्तिक यौमार्ये ५ तत्पर ६ सिंहाचा छापा ७ उन्मत्त हत्तीनी वेदिले जात नाही आज्ञा केली, सांगितले ९द्वारपाळादिकाचा तावेदार १० वेदाज्ञा ११ कदाचित। ११ रुपने ५१ सत्वर, ते लवलाह भकि मुकिहीची. १४ भस्म. १५ सय १६ धुणी-नाश, निरास १५ रहस्य, गुन १८ मस्यत १९ स्वानुभवाप्रमाणे २० निजानदान २१ गुप्त