Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/141

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय पांचवा १२१ मायश्चित्ता सवे कीजे ॥३॥ ऐकोनि अभक्तांची गती । अतिशयेंसी दुःखमाप्ती । राजा कंटाळला चित्ती । यालागी निश्चिती हरिनाम स्मरे ॥ ४ ॥ ज्या स्मरविलें हरीतें । तोचि यासी पुसों येधे । युगायुगी भक्त त्यातें । कोणे विधीत भजन करिती ॥५॥ राजोवाच कसिन्कारे स भगवान् किंवर्ग कोहशो नूमि ,नाना वा केन विधिना पूज्यते सदिहोच्यताम् ॥ १९ ॥ __ज्याचेनि स्मरणे तत्त्वता । कर्माकम नुधविती माथा। त्या भगवंताची कथा । माझिया हितालागी सांगा ॥ ६ ॥ जो परमात्मा श्रीहरी । तो सृष्ट्यादि युगयुगातरी । कोणे नामें रूपं वर्णाकारी। भक कैशापरी पूजिती ॥७॥ आणि ते काळींच्या प्रजा । कैसेनि यजिती अधोक्षजा । कयणे विधी करिती पूजा। ते योगिराजा सांगिजे॥८॥तुमचे मुखींच कृपावचन । त्यापुढे अमृतही गौण । वचनें परमानंद पूर्ण । जन्ममरण उच्छेदी ॥९॥ त्याहीमाजी भगवद्गुण । युगानुवर्ती नारायण । त्याचे भजनपूजनविधान ! कृपा करूनि सागिजे स्वामी ॥ ३१० ॥ ऐकोनि रायाचे वचन । सतोपले अवघे जण । जाणोनि हरिगुणाचा प्रश्न । कनिष्ठ करभाजन वोलता जाला ॥ ११ ॥ परभाजन उवाच-कृत नेता द्वापर च कलिरित्येपु केशव । नानावर्णाभिधाकारो नानव विधिनेज्यते ॥२०॥ नाना वर्ण नानाकारें । नाना नाम नानोपचारें । कृतवेताद्वापरें । भक्त निर्धार केशबू यजिती ॥ १२॥ 'क'कार ब्रह्मा 'व'कार विष्णु । 'श कार स्वयें त्रिनयनु । केगव तो गुणविहोनु । प्रकाशक पूर्ण तिहींचा ॥१॥ केशव केशव अर्घ मात्रा । नये व्यक्ताव्यक्त उच्चारा। ज्याप्येवीण व्यापकु खरा । सेवाह्याभ्यंतरा एकत्वें ॥ १४ ॥ तोचि युगपरत्वे रूप नाम । भजनविधि कियाधर्म । भक्त पूजिती पुरुषोत्तम । तो अनुक्रम अवधारी ॥१५॥ कृते शुरुचतुर्मार्जटिलो वल्कलम्बर । कृष्णाजिनोपवीताक्षान् विनाकमा ॥ २५ ॥ कृतयुगी श्वेतवर्णधर । जटिल चतुर्भुज वल्कलावर । दंडकमडल्यकितकर । अजिन ब्रासून अक्षमाला हातीं ॥ १६ ॥ ब्रह्मचर्य दृढव्रत । ये चिन्हीं चिन्हाकित । परमात्मा मूर्तिमत । कृतयुगी भक्त यापरी यजिती ॥ १७ ॥ मनुष्यास्तु सदा शान्ता निवरा सुहृद समा । यजन्ति तपसा देव शमेन च दमेन च ॥ २२ ॥ ते काळीचे सकळ नर । सदा शांत निर । समतावुद्धि निरतर । सुहन्मित्र परस्पर ॥ १८ ॥ तै त करावे देवयजन । त्या तपाचे मुख्य लक्षण । शैम दम साधूनि सपूर्ण । भगवद्भजन स्वयें करिसी ।। १९ ॥ त देवाचें नामोच्चारण । दाधा नामी नामस्मरण । तेचि नाम कोण कोण । ऐक सावधान नृपनाथा ॥ ३२०॥ स सुपर्णो धकुण्ठो धर्मों योगेश्वरोभार । ईश्वरः पुरपोऽव्या परमात्मेति गीयते ।। २३ ॥ हंस सुपर्ण चैकुंठ । धर्म योगेश्वर श्रेष्ठ । अमल ईश्वर वरिष्ठ । पुरुप अव्यक्त नामपाठ परमात्मा झणती ॥ २१॥ ते काळीचे भक्त श्रेष्ठ ! या नामाचा नामपाठ । गायन करिती घडघडाट । भवसकट निकिती ॥ २२ ॥ हे कृतयुगीचे यंजन । तुज सागितले सपूर्ण। आता त्रेतायुगीचे भजन । मूर्तीचे ध्यान ते ऐक ।। २३॥ १ वरपरीत पाहीत, उचलून पाहत नाहीत "आपदागिी बुधिजत । उपवल सी" नी ५-८५ २. कमी, तुच्छ ३ नाहीर करिने, निरसून राहित ४ युगानुकूल भवनरणारा ५ तो व्यापक समूत व्याय नाही, दगो तपाना तोर तो आहे ६ मियाकर्म उप्रवण पर ८ शुभ गोरा पण ज्याचा ९ बकरें गणारा १० दडप कमल यानी भूपित धाहेत हात ज्याचे असा ११ उपवीत, जानवे १२ आप्त यही १५शन गरे सतारादय जे मन सार दमन १४ दम मगजे पादियदमन १५ पुरुषोत्तमनामपाठ १६ भाराधन. एभा १६