________________
अध्याय पांचवा १०७ चरित्रनामें | परिसतां विचित्र कम । रजा अत्यंत सप्रेमें । मनोधर्म निवाला ॥ ८५॥ जे जे अवतारी देवो सगुण । जाहला परी निर्गुणाचे गुण । प्रकट करीतचि आपण । कर्माचरण स्वये दावी ।। ८६॥ धन्य धन्य ते हरिगण । जे वर्णिती भगवद्गण । ज्याचेनि वचने सपूर्ण। निवे' अत करण श्रोत्याचें ॥८७॥ श्रोत्याचे अवधान निवे । तेथ वक्ता स्वानंदमुख पावे । ग्रंथ योसड़े स्वभावे । साहित्यगौरव रसाळ ।। ८८ ॥ जेवी चद्रकरे साचा । मुखवध सुटे चकोराचा । तेवी एका जनार्दनाचा । सतकृपा वाचा फुटली त्यासी ॥ ८९॥ जेवी सूर्यकिरणस्पर्शे । कमळकळी स्वयें विकासे । तेवी सतंकृपासौरसे । ग्रथु विकासे अवरोध ॥ २९० ॥ तेचि कृपेने तत्वता । अर्थिले श्रीभागवता । आता पचमाध्यायीं कथा । सावध श्रोता अवधारिणे ॥ ९१॥राजा प्रश्न करील गोड । जो परिसता पुरेल कोड । साधकाची उपशमेल चाड । होय निवाड धर्माचा ।।९२॥ जेथ भजना भजन हातवटी । प्रश्नोत्तरे कथा गोमटी । अतिशय रसाळ गोठी । जेणे सुटे गांठी अधर्माची ॥१३॥ते उत्तमोत्तम निरूपण । भरीत सताचे श्रवण । जनार्दनकृपा पूर्ण । एका जनार्दन सागेल ॥ ९४ ॥ अंगीं वारियाचेन मचरणे । धुमारा घुमो लागे तेणे । तेवीं एकाजनार्दने । कविता करणे निजागें ॥ २९५ ।। इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कधे निमिजायतमवादे एकाकारटीकायां चतुर्योऽध्यायः ॥ ४॥ ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ॥श्लोक ॥ २३ ॥ ओव्या ॥ २९५ ॥ अध्याय पांचवा. श्रीगणेशाय नमः ॥ ॥ओं नमी सद्गुरु देवा उदारा । ह्मणता कृपण तूं खरा । मागुतें आपुलिया घरा । दुजेपणे दारा येवों नेटिसी ॥ १॥ अवचटे भागतयासी । जै भेटी होय तुजसी । त घोट भेरुं धावसी । देखताचि घेसी जीवे त्यातें ॥२॥ जे जे मागों येती तुजपासीं । ते बाधोनि ऐक्यतेमाजी सूदसी । शेसी त्याचे सोडवणेसी । भेटी दुसऱ्यासी स्वीही नव्हे ॥ ३॥ अणुमात्र तुझी प्राप्ती । अवचटे चढे ज्याचे हाता । त्याचिये ससारसपत्ती । सर्वस्वं निश्चिती नाडिसी तूं ॥ ४॥ मेदाचा विडा घेतां । तो प्रयर्ते आपुले घाता। तेची तुझी प्रसन्नता । झालिया जीविता स्वयें नाशी ॥५॥ जे जे तुज मागों आले । ते ते , सर्वखे नौगवले । शेखीं नागवे तुवा केले । निर्लज जाले तिहीं लोकी ॥ ६ ॥ ऐशी तुझी निर्वाणगती । त्या तुझी उदार कीर्ती । घडे ह्मणशी कैशा रीती । ते अगाध स्थिती अवधारी ॥ ७॥ मागें उदार चाखाणिले । तेही आपणियाऐसे केले । मग सर्वस्व आपुले । दान दिधले दातृत्वे ॥ ८॥ पड्गुणैश्वर्यवैभवेसी । आपणियातें दाना देसी । दिधलं ते घेवों १ सतुष्ट होते, आल्हादित होत घोसडणें भस्न पाहणे ही ओवी पार गोड आहे प्रोनावका एकरुप-आनदम्प झाले की त्याच्या वाणीस स्फुरण चढते ५ वर्षाकाली नदी जशी दो ही काठाना तुडुब भरून वाहते, साप्रमाणे रसाल. कारानी रसरसलेली अशी प्रासादिक घचनें पतयाच्या मुखातून भराभर बाहेर पडतात ३ पुढील अन्यत मधुर औन्यांत सतरा व गुरुम्पेने मला वकृत्व स्फुरत आहे असे नाथ सागतात चंद्रोदय होताच चकोराची तोंडे पडतात, स्याप्रमाणे जनादनस्वामांचा शिष्य जो एकनाथ सास सतकृपेन मुक्यास वाचा फुटावी लापमाणे वाचा फुटत आहे ४ जालिया ५ सताच्या वृपाप्रसादान ६ अर्थशान झाल्याने ५ निणय ८यायच्या, पिशाचादिकाच्या ९ जीव घेण्यास, गिळण्यास १. पालखी तू भकाना सायुज्यमुक्ति देऊन आपल्यातच ठेवतोस, तेव्हा अशा ऐक्यभावान खाने जीवपण मावदा जात, व जीव आणि परमात्मा एकरूप होतात ११ एकाएकी १२ ठकाबा, भामध्यावा वृतनावर उपकार कर गल्यास तो पात केल्याशिवाय राहत नाही १३ तुजपाशी १४ बुडाले, नाम झालें, वासनेचे पन्न फिटून विखरूप शाले. - - - - - -