________________
+ अध्याय तिसरा. रेचकर्पूरककुंभकें जाण । प्राणायामें प्राणसयमन । भूतशुन्यादिकी जाण । शरीरशोधन करावें ।। १५ ।। भूतविलय भूतशुद्धी प्राणप्रतिष्ठा पिंडादिशुद्धी । मूळमंत्र न्यास प्रबुद्धौं । गुरुदीक्षाविधी विध्युक्त कीजे । १६ ।। हदय करच शिखा शिर । नेत्र अस्त्रादि फटकार । एसंविधान अनुकार । आगमोक्त मकार करावे न्यास ॥ १७॥ यापरी मूळ मंत्रदीक्षा । करोनि दिग्बंधादि सरक्षा । मग मूर्तिपूजनपक्षा । नृपाध्यक्षा अवधारीं ॥ १८॥ ____ अर्चाद। हृदये चापि यथारधोपचारकै । द्रव्यक्षियात्मलिमानि निपाय मोक्ष्य चासनम् ॥ ५० ॥ प्रयोगछंद सपूर्ण । पूर्वान्चयो विपरीत जाण । द्रव्यशुद्धि क्षितिमार्जन । हे मागील निरूपण पुढा आले ॥ १९ ॥ द्रव्यशुद्धि मुखशोधन । भूमिशुद्धि समार्जन । आत्मशुद्धि सावधान | कादिल्या अनुलेपन मूर्तिशुद्धी ।। ८२० ॥ पूजासभार सिद्ध करून । समस्त शसतोयें प्रोक्षुन । निजासनी सावधान । एकान जाण वैसावे ।। २१ ।। ज्यासी ध्यानी मूर्ति न ये सपूर्ण । तेणे प्रतिमामूर्ति अधिष्ठान । तेथेंचि करावे पूजन । लब्धोपचारे जाण आगमोक्त ॥ २२॥ ज्यासी ध्याना मूर्ति ये अतिसकटीं । तेणे वाह्योपचारआटाटी । सानिया ध्यानदृष्टी । करावी गोमटी मानसपूजा ॥ २३ ॥ ज्याचे हदींचें न विकरे ध्यान । वाह्यमूर्तिपूजेसी सावधान । तेणे उभयता पूजन । करावें सपूर्ण आगमोक्त ॥ २४ ॥ पायादीनुपकरप्याथ सजिधाभ्य समाहित । हलादिमि कृत यामो मूलमत्रेण चार्चयेत् ॥ ५ ॥ सकळ पूजासभार । निकट ठेवूनि उपचार । मग मूर्तीसी न्यासप्रकार । उक्तशास्त्र करावा ॥ २५ ॥ जैसे न्यास आपणास । तैसेचि करावे मूर्तीस । हा आगमोक्त गुरुसोस । मूळमंत्र न्यास मूर्तीसी ।। २६ ॥ आगमोक्त करिता न्यास । अगप्रत्यंगी विन्यास । तेणे करिता होय हपीकेा । हा अर्थमारस हड करावा ॥ २७ ॥ दृढ करोनि अनुसधान । मूळमने मूर्तिपूजन । हृदयी आणि प्रतिमेसी जाण । पूजाविधान दोही ठायीं ॥ २८ ॥ साहोपामा सपार्षदा ता ता मूर्ति स्वमनत । पाद्यान्याचमनीयादै सानवासोविभूषण ॥५३॥ __ करचरणादि अन्यग । मूर्ति चितावी सुदर साग । श्याम मनोहर श्रीरंग । उल्हास चांग निजध्यानीं ॥ २९॥ मूर्ति चतुर्भुज वेल्हाळ । शख चक्र गदा कमळ । सुनंदादि पार्षदमेळ । चितावे सकळ आयुधादिक ।। ८३० ।। यथोक्त मधुपर्कविधान । अध्र्यपाद्यादि आचमन । पुरुषसूक्तम जाण । करावे स्नान निर्मळ जळें ॥३१॥ मुकुट कुंडले कटी मेखळा । कांसे मिरवे सोनसळा । आपाद रुळे वनमाळा । कौस्तुभ तेजागळा कंठी झळके ॥ ३२॥ पादपद्माकित सुकुमार । कवरेखा धज बन्न । वाकी अदुवाचा गजर । चरणी तोडेर गर्जतु ॥3॥ गधमात्याक्षतम्भिधूपदीपोपहारके । मानसपूज्य विधिवत्स्तवै स्तुत्वा नमेरिम् ॥ ३ ॥ निढळी शुद्ध श्यामकळा । टिळकु रेखिला पिवळा । त्यावरी अक्षता सोज्वळा । आरक्त तेजाळा कुकुमाक्त ॥३४॥ सुमने गुफिलीं धीरगुठी । त्यावरी मधुकराची घरटी । तुळसी ५ प्राणायामात पहिला पूरक, दुसरा कुमक व तिसरा-रेचक पूरव मणजे दुमच्या नाकपुडीने वायु पर ओहन घेणे. भक हाणजे तो आत धावून धरणें, रेषक झणजे एका नाकपुडीतून वायु बाहेर सोडणे, रेचकपूर्वक फुभके २ "अपना मत भूतानि' हा मन झणून भूत व पिशाच दूर झाली अशी भावना करावी ३ उटी ४ आराटी यातायात ५ नाहीसे हात नाही ६ अभिमाय, प्रसाद ७ उत्तम, शुद्ध ८ सहचराचे समुदाय कमरपा १० पिवळा पीनाथर ११ पायाताल सासळ्याचा, तोड्याचा १२ तोरड्या १३ कपाळमवर १४ बद्धकेशी, वीरगुठी झणजे मतदावरील वेशाना बाडा गुपश्वराच्या जरासंधषधात "सरसावूनि वीरगुठी । भीम लक्षिला दाणहटा" असें आहे १५ माघर, भ्रमण