Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. स्वभावतां । अपी श्रीअनंता ईश्वरातें ॥९२॥ एवं ईश्वरी में अपै कर्म । ते कर्म होय निर्धर्म । याचि नांव परम । नेप्कर्म्यनिजसिद्धी ।। ९३ ॥ वेदें बोलिलें कर्मफळ । ज्याची वासना निष्काम निर्मळ । त्यासी वेदोक्त फळ प्रवळ भोगावया केवळ स्वप्नी न दिसे ॥१४॥ऐसे असतां कर्मफळ । वांछितां नाडिजे केवळ । जेवीं परिसु देऊनि सोज्ज्वळ । मागिजे पोफळ तावूलासी ॥९५॥ कर्मी निष्कामता नित्य फळ । तेथ फळागा नाडले सकळ । चदन सर्वांगी सफळ । तेथ मागतां फळ नाडिजे स्वयं ॥ ९६॥ हाती आतुडावया मासा । गळी लाविजे अल्प आमिपा । तेवी निष्काम करावया मानसा । वेदू फळाशाप्रलोभी॥९७॥आमिष घालूनि मासेपाळी । की तद्योगे जळाबाहेर गाळी । तेवी कर्म कर्मातें निर्दाळी । हे नेणिजे मुळी फळकामी ॥ ९८ ॥ हो कां फळाचिये चोडे । स्वधर्मकर्मी प्रवृत्ति घडे । तेणे नैष्कर्म्यसिद्धी आतुडे । हे वेदांचे फुडे निजगुह्य ।। ९९ ।। कर्म ब्रह्मत्वे सदा सफळ । फळ वांछी त्यातें निष्फळ । हे जाणोनि कर्मकुशळ । फळाशा समूळ छेदिती ॥ ८०० ॥ ऐसे आचरतां वैदिक कर्म । तेणे कम पाविजे नैष्कर्म्य । याहोनिया अतिसुगम । सागेन वर्म ते ऐक ॥ १॥ य आशु हृदयग्रन्थि निजिहीर्यु परात्मन । विधिनोपचरेद्देन तन्त्रोक्तन च केशवम् ॥ ४ ॥ जेणे वासनेचे जाळ तुटे । अहंकाराची गांठी सुटे । जीवीं परमात्मा स्वयें प्रगटे । ते तांत्रिक विधान गोमटें ऐक राया ।। २ ।। जया तात्रिक महापूजा । सतोप होय गरुडध्वजा । ते तांत्रिक विधान वोजी । महाराजा अवधारी ॥३॥ वैदिक मन तात्रिक तंत्र । हे मिश्रपूजा अतिपवित्र । शीघ्र निष्काम करी नर । तो पूजाप्रकार अतिउत्तम ॥ ४॥ वैदिक अथवा तानिक । गुरुमार्गे सिद्धिदायक । यालागी गा आवश्यक । सद्गुरूसी देख शरण जावे ॥५॥ लव्धानुग्रह आचार्यात्तेन सदागितागम । महापुरपमभ्यर्च भूयोऽभिमतयाऽमन ॥२८॥ प्रवृत्तिनिवृत्तिकृत कार्या । अवश्य पाहिजे आचार्या । आपमती भजतां राया । अनेक अपायामाजी पडे ॥ ६ ॥ भोयीं पाय सिद्ध आहेती । भुयावीण वृथा भ्रमती । तेवी गुरुवीण जे जे करिती । ते ते अहंमती भ्रमले ॥ ७ ॥ गुरु ब्रह्म दोनी एक । ऐशिया भावना आवश्यक । सेवा करूनि भावपूर्वक । सतोपवूनि देख अनुग्रहो घ्यावा ॥८॥ तेथ निजाधिकारप्राप्ते । जे मूर्ति आवडेल आपणियात । तेचि मंत्रविद्या तेथे । श्रद्धासभरितें अगीकारावी ॥ ९॥ तेव्हां गुरुमुखें मिश्र वोजा । पुरुषोत्तममहापूजा । शिकोनिया निजकाजा । भजावे अधोक्षजा शिक्षिता मती ॥ ८१० ॥ तेचि भजती हातवटी । आगमोक्त निजपुष्टी । राया सागेन गोमटी । सावधानदृष्टी अवधारीं ॥ ११ ॥ शुचि ममुखमासीन प्राणसयमनादिभि । पिण्ड घिशोध्य सन्यासकृतरक्षोऽयेरिम् ॥ १९ ॥ विध्युक्त करिता सध्यास्नान । तेथचि आहे ब्रह्मज्ञान । आचमनी होय हरिरूप आपण । हे नेणोनि अज्ञान आगर्मी भरती ॥ १२ ॥ केशवादि नामी जाण । अगप्रत्यंगी न्यासितां पूर्ण । तेन्हा हरिरूप होय आपण । हे नेणोनि अज्ञान आगर्मी भरती ॥ १३ ॥ करूनि आगमोक्त सध्यास्नान । मूर्तीपासी येऊन जाण । समुख घालावे आसन । चैलाजिनकुशयुक्त ॥१४॥ १ नाडला जातो २ मुपारी ३ निजफळ ४ सापडण्यासाठौं ५ मासास ६'ज्योतिष्टोमेन म्बर्गकामो यजेत' इत्यादि ७ इन्छ। ८ भाचा कल ९ खर १० नीटपणे ११ आपल्याच युद्धीत १२ भूमीवर १३ चाटाध्या भोई नमला तर, भोवळेवीण (घेरीवाचून ) असाही पाठ आहे १४ महनारी पुरुष १५ पूजा करण्याची पद्धत १६ सविधि, सशान.