पान:Samagra Phule.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अभंग शिका अति महारथी क्षत्रियाचा बाळ ॥ यवनाचा काळ त्रेतायुगीं ॥१॥ स्वभाये तो शूर रणीं भीडणार ॥ लढे अनिवार देशासाठीं ॥२॥ परशरामासी झो. महाबळी ॥ एकवीस वेळी लागोपाठ ॥३॥ अशा महावीरा हाणे महाअरी ॥ धाकें थरथरी द्विजसूत ॥४॥ बोधी शिऊं नका मोड झाल्यावर ।। म्हणा महाअरी मांग त्यास ॥५॥ भित्रा सूड घेई जिंकिल्या शत्रूचा ॥ पूत कृतघ्नाचा सर्प जैसा ॥६॥ चिरंजीव आहे आणा पाचारूनी । पाहा तपासूनी जोतीपुढें ॥७॥ मा bile