या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
LIFE OF SHIVAJI,
IN POETICAL METEE.
BY
JOTIBA GOVINDRAO PHULE.
पवाडा
छत्रपति शिवाजी राजे भोसले
यांचा,
जोती गोविंदराव फुले यानी
लोकहितार्थ केला;
तो
मुंबईत
" ओरिएन्टल " छापखान्यांत छापिला.
सन १८६९.
हें पुस्तक मुंबईत. रा० वासुदेव बाबाजी नवरंगे, नंबर ३९, काळबादेवीचा रस्ता, यांच्या दुकानी, व पुण्यांत वेताळ पेठेत पुस्तककर्त्याच्या दुकानों मिळते. किंमत साहा. आ
[ प्रथमावृत्तींतील मुखपृष्ठाची छायाप्रत ]