विभाग १ ला || मानवांचा धर्म एक ॥ (१) सर्वांचा निर्मीक आहे एक धनी ।। त्याचें भय मनीं ॥ धरा सर्व ॥ १ ॥ भांडूं नये ।। २ ।। धर्मराज्य भेद मानवा नसावे ॥ सत्यानें वर्तावें । ईशासाठीं ॥ ३ ॥ सर्व सुखी व्हावे भिक्षा मी मागतों । आर्यांस सांगतों । जोती म्हणे ॥ ४ ॥ न्यायानें वस्तुंचा उपभोग घ्यावा || आनंद करावा ॥ निर्मीकानें जर एक पृथ्वी केली । तृणवृक्षभार पाळी आम्हासाठीं । (२) वाही भार भली ॥ सर्वत्रांचा ॥ १ ॥ फळें तीं गोमटीं । छायेसह ॥ २ ॥ सुखसोईसाठी गरगर फेरे ।। रात्रंदिन सारें । तीच करी ॥ ३ ॥ मानवांचे धर्म नसावे अनेक ।। निर्मीक तो एक । जोती म्हणे ॥ ४ ॥ (t) प्राणीमात्रा सोई सुख करण्यास । निर्मी पर्जन्यांस ॥ नद्यांसह ॥ १ ॥ त्याचें सर्व पाणी वेगाने वाहती ॥ दाढी डोई वेण्या मुढ भादरीती । आयें कुरापती ॥ तीर्थे केलीं ॥ २ ॥ भट करिताती ॥ द्रव्यलूट || ३ || आर्यांनी कल्पीली थोतांडें हीं सारीं ॥ दगे सर्वोपरी । जोती म्हणे ॥ ४ ॥ (४) जप अनुष्ठाने पाऊस पाडीती । आर्य कां मरती ॥ जळावीण ॥ १ ॥ जळांत बुडतां गटांगळ्या खाती ।। प्राणास मुकती । तळीं बसे ॥ २ ॥ फुगुनीयां वर जळीं तरंगती । मजा ते दावीती ॥ मृत्युलोकीं ॥ ३ ॥ अज्ञानी शुद्रांत भुदेव बनती ।। भिक्षा कां मागती । जोती म्हणे ॥ ४ ॥ । (५) जप अनुष्ठानें स्त्रिया मुलें होती दुजा कां करीती ।। मुलासाठीं ? ॥ १ ॥ अनुष्ठानीं बीज ॥ नाहीं का रे ? ॥ २ ॥ मारुनी टाकीती ॥ सांदींकोनीं ॥ ३ ॥ भट ब्राह्मणांत बहु स्त्रिया वांझ अनुष्ठानावीण विध्वा मुलें देती । || ज्याची जशींकर्मे तशीं फळा येती ॥ शिक्षा ती भोगीती ॥ जोती म्हणे ॥ ४ ॥ 'यातील १, २, ३, ७, ८, ९, ११, १३ हे अखंड थोड्याफार फरकाने सार्वजनिक सत्य धर्म पुस्तकाच्या अंती आलेले आहेत.
पान:Samagra Phule.pdf/६०८
Appearance