या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
आभारपूर्वक सूचना पूर्वी सत्सारचा पहिला अंक छापून प्रसिद्ध झाल्या दिवसापासून एकंदर सर्व माझे मित्रांनी एक महिन्याचे आंत दोन हजार पुस्तकांपैकी १,०५० प्रती विकत घेण्याची मदत केल्यामुळे मजला दुसरा अंक पुढे छापून काढण्याची उमेद आली आणि त्याबद्दल मी विशेषेकरून पोलीसखात्याकडील मे. तुकाराम विठोजी चि. का. मे. सर्वोत्तमशिंग, ची. का. मे. गणपतराव मल्हार, पो. ई., रा. सा. पुरुषोत्तम मारुती, सु. वा., रा. रा. ज्याया कराडी लिंगू, रा. रा. राजन्ना बाळू कंट्र्याक्टर, धर्माजी बाबूराव धायरकर वगैरे मित्रांचा मन:पूर्वक आभार मानितों. DOO मनितो