या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
३७४ महात्मा फुले : समग्र वाङ्मय 'सत्सार नंबर १ या पुस्तकाच्या १६ व्या पृष्टावरील कटाव' अशा मथळ्याखालीं एका हस्तलिखितांत सांपडलेला कटाव कटाव साग क ॥ राज दस्युची मर्जी कडकली || आर्यभटाची छाती दडपली ||१|| ॥ ओतुरगांवी भाऊ भडकला | जुन्नरकर शेटचा धडकला ॥ | || आर्य त्यामध्ये फुल्यास पाहती । सोंवळीं भांडी घेऊन पळती ॥३॥ || पत्रांमध्ये हायहाय करिती || शंकराचार्य हाका मारिती ॥४॥ ॥ जिकडे तिकडे पोथ्या वाचिती || अज्ञान्यांची मनें गोविती ||५|| ॥ अहो कासी यमुनाबाई || उपाशी मरतो गे ताई ||६|| ।। शिंद्यानी फिरिवली द्वाही || पोटासाठीं घ्या तरी कांहीं ॥७॥ निशुल क स की क 000 विहान ASST FO o