Jump to content

पान:Samagra Phule.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
संपादकाचे निवेदन

(अकरा)

ना. शामराव वानखेडे, वन राज्यमंत्री, मा. कमलताई विचारे, अध्यक्षा, माविम व उपाध्यक्षा, म. फुले पुण्यतिथी शताब्दी मध्यवर्ती समिती, श्री. हरि नरके, विशेष कार्य अधिकारी व सदस्य, म. फुले चरित्र साधने प्रकाशन समिती यांनी विशेष प्रयत्न केल्याबद्दल त्यांचा ऋणनिर्देश केला पाहिजे.
 शासकीय मुद्रणालयाचे संचालक श्री. मोरे, त्यांचे सहकारी श्री. पुरकर, मंडळाचे सचिव श्री. पंढरीनाथ पाटील वगैरेंनी चौथ्या आवृत्तीच्या छपाईच्या कामात स्वतः लक्ष घातल्याने ही सुधारित आवृत्ती वेळेवर वाचकांच्या हाती देणे शक्य झाले आहे.

य. दि. फडके,

मुंबई :

अध्यक्ष

दिनांक २३ जानेवारी १९९१.

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ.