पान:Sahyadrichi Aart Haak Dr. Madhav Gadgil 22nd May 2023.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

एस. आर. टी. एम. परिणाम पश्चिम घाट भूभाग नकाशा संकेत राज्य सीमा पश्चिम घाट सीमा कि.मी. आकृती क्र. १ : पश्चिम घाटाच्या भूप्रदेशाचा नकाशा. नारायणी बर्वे, गणेशाय, के. एन. आणि आर. उमा शंकर यांनी केलेल्या अनेक चर्चांमधून हा सीमा नकाशा तयार करण्यात आला आहे. एस. एन. प्रसाद यांनी सीमांवरचा भूप्रदेश रेखाटला आहे. सविस्तर माहितीसाठी www.westernghatsindia.orgचा वेस्टर्न घाट्स बाऊंड्री (पश्चिम घाट सीमा) हा विभाग पाहा. A संकेत राज्य सीमा उंची मीटरमध्ये एस. आर. टी. एम. परिणाम पश्चिम घाट उंची प्रमाण नकाशा 360 ३००-१५० २०० 800-900 |१२७० १५०० Ruco N A ·आकृती क्र. २ : पश्चिम घाटाचा समुद्रसपाटीपासून उंची दर्शवणारा एका बाजूचा (इलेव्हेटेड) नकाशा. (हा नकाशा एस. एन. प्रसाद यांनी तयार केला आहे.)