पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

'२. हिन्दुधर्मशास्त्र. (३.) सर्व धर्मशास्त्राचे मूळ वेद; त्यांनंतर स्मृति, मागून सदाचार. याविषयीं 1. पटलेले आहे :- याज्ञवल्क्य अ. १ लो. ७ "श्रुतिः स्मृतिः सदाचारः स्वत्यचे प्रियमात्मनः । सम्य- • कसंकल्पजः कामो धर्ममूलमिदं स्मृतम् " ॥ श्रुति, स्मृति, सदाचार ( शिष्टांचा आचार ), व जेथें शास्त्रानें विकल्प सांगितला तेथे जो पक्ष आपणास प्रिय, व शास्त्रास अविरुद्ध अशी जी इच्छा, इतकी धर्माची मूले आहेत. आतां वेदांचे चार भाग व्यासांनी केले आणि प्रत्येकांत तीन प्रकारांचा अंतर्भाव होतो: संहिता, ब्राह्मण आणि आरण्यक. हे बीनही भाग चारी वेदांस आहेत. तशींच वेदांस ६ अंगे आहेत:- शिक्षा, कल्प, व्याकरण, छंद, ज्योतिष, निरुक्त. प्रत्येक वेदास बहुत शाखा आहेत. त्यांपैकी थोड्याच चालू आहेत. बाकी बहुत नष्ट झाल्या आहेत. शाखा. ऋक् पांच. कृष्ण ....शायशी. याजुप, शुक्ल .पंधरा. साम एक हजार. अर्थवन् नऊ. प्रत्येक शाखेचें कल्पसूत्र आहे त्यावरून त्या त्या शाखेचीं कर्मे चालतात, कारण झटुलेले आहे कीं, “बहुल्पं वा स्वगृह्येोक्तं यस्य कर्म प्रकीर्तितम् । तस्य तावति शास्त्रार्थे कृते सर्वं कृतं भवेत् " ॥ अर्थः--" 'बहुत किंवा अल्प ज्याच्या गृह्यांत में कर्म उक्त असेल, त्याप्र- माणें त्यानें केलें ह्मणजे सर्व केले असे होते." हीं सूत्र दोन प्रकारची आहेतः श्रौत आणि गृह्य. हीं आचाराचे मूलांतील आहेत. संस्काराच्यासंबंधाने गृह्यसूत्रांचे प्राबल्य आहे. श्रतांचे यज्ञयागादिकांत आहे. मुख्य चालू सूत्रे खाली दाखल केली आहेत. (अ) ( अ ) श्रौत सूत्रे : - कोणत्या वेदाची. नावें. १ आश्वलायन. २ आपस्तंब. १३ बौधायन. 资 ४ सत्याषाढ. > कृष्ण यजुर्वेद. ५ भरद्वाज. ६ बाघुल. सूलें. ७ कर्मात सूत्र. औपमन्यव. ९ शालिकि. .८ १० मानव. वेद. > कृष्ण यजुर्वेद. १.१ कात्यायन — शुक्ल यजुर्वेद. १२ लाट्यायन - साम. १३ कौशिक ---अथर्व.