पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प० 39 जे पृष्ठ. पत्र. प० –,,—पंक्ति. " • वां०, वालम.. शिवाय साधारण रीतीनें- भां० दु० अथवा भा० २ | ह्मणजे ह्या ग्रंथाचा भाग २ रा. दि० अ० दि० अपील -दिवाणी अपील शाखा. क० - कलम. दि०अ० शाखा 99 अध्याय श्लोक.. अ० श्ला० भा०- भाग. "" बाकी संदर्पावरून समजावें. वरील ग्रंथांतून कित्येकांच्या पुष्कळ आवृत्ति निरनिराळ्या ठिकाणी छापल्या आहेत; त्यांतून त्या ग्रंथांत कोणत्या आवृत्तीच्या पुस्तकाचा उल्लेख केला आहे हे समजण्याक- रितां खाली टिपण दाखल केलें आहे. : बारोडेलचे रिपोर्ट यांची पहिली आवृत्ति सन १८२५ सालांत छापलेली. व्यवहारमयूख, संस्कृत - मुंबई येथें सन १८२६ साली छापलेला. मिताक्षरा भाषान्तर याची दुसरी आवृत्ति, मुंबईत गणपत कृष्णाजी यांचे छापखा- न्यांत छापलेली. व्यवहारमयूख भाषान्तर भाग २ रा. मिताक्षरा संस्कृत-मुंबई येथें ज्ञानसागर छापखान्यामध्ये शके १७८९ संवत १९२० ज्येष्ठ शुद्ध १५ रोजी छापलेली. प्रयोगरत्न शके १७८१ साली मुंबई येथे बापू हरशेट देवळेकर यांचे छापखा- न्यांत छापलेला. छापलेला. निर्णयसिंधु—शके १७८४ बापू सदाशिव शेट हेगिष्टे यांच्या छापखान्यांत संस्कारकौस्तुभ - मुंबई येथें शके १७८३, बापू सदाशिव शेट· हेगिष्टे यांचे छाप- खान्यांत छापलेला. - धर्मसिंधु शके १७८३ मुंबई येथें बापू सदाशिव शेट हेगिष्टे यांचे छापखान्यांत छापलेला. छापलेली. मनुस्मृति—शके १७६० साली मुंबई येथे बापू सदाशिव शेट यांचे छापखान्यांत वीरमित्रोदय- कलकत्ता येथें शके १७३७ संवत १८७२ सन १८१९ ता. ३० मार्च रोजी छापलेला.