पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नीलकंठीय २७९ पुरुष, मग तो ब्राह्मण कां असेना, वधास पात्र होय; तेव्हां इतर जातीचा मनुष्य किती ज्यास्ती [ वध्य समजला पाहिजे, ] अशा ' कैमुतिक' न्यायानें ( ६६० अ ) ब्राह्मणावें ग्रहण समजावें; ब्राह्मण वध्य असें विधान करण्याचा वचनाचा हेतु नाहीं (मि०- 이 प० १० पृ० १ ). ” हातीं शस्त्र घेऊन कोणा त्यास (चाल करणाऱ्यास ) 6 या विषयावर 'दुसऱ्याचा प्राण [ तीं वचनें ]: गालवस्मृति घात करण्याचे इराद्यानें विद्वान् ब्राह्मणानें कोणाचे अंगावर चाल केल्यामुळे ठार मारल्याने [ वध करणारा ] ब्राह्मणवध करण्याचा पातकी होत नाहीं; [ परंतु ] न मारल्यास मात्र न मारणारा खरोखर ब्रह्महत्येचा पातकी होईल. ११६६३ बृहस्पतिवचन " वेद जाणत्या मोठ्या कुलांतील आततायी ब्राह्मण ठार मारलें असतां वध करणारा ब्रह्महत्या करतो असें होत नाहीं, परंतु त्याचा वध न केला तर मात्र [ वध न कर्ता ] ब्रह्महत्येचा पातकी होईल. १६६२ स्मृतिचंद्रिकेनें वरील वचनाधारें असा सिद्धांत ठरविलेला आहे: घेण्याच्या इराद्यानें ब्राह्मण जातीच्या आततायी पुरुषानें चाल केल्यास त्यास ठार करावेंच; परंतु ब्राह्मणानें इतराची जमीन, किंवा बायको, किंवा इतर वस्तु जबरीनें हरण केल्यास - [ तो तितक्या अंशी आततायी खरा तरी ] त्याचा वध करूं नये; पण तसा अपराध क्षत्रिय किंवा इतर वर्णानीं केल्यास अपराधी वध्य आहेत. ' हा सिद्धांत योग्य होय, कारण मनु, कात्यायन, गालव, आणि बृहस्पति यांचीं ( वर सांगितलेली ) वचनें वध करण्यास उद्युक्त झालेले आततायी पुरुषास मात्र लागू असल्यामुळे हीं वचने- सुमंत व कात्यायन यांनी [ आततायीचा वध करण्याविषयीं ] सांगितलेल्या सामा- न्य नियमांची बाधक समजणें योग्य आहे. “ तपश्चर्येने चालणाऱ्या व वेदाध्ययन कर- णाऱ्या अशा उत्तम जातीच्या आततायी पुरुषाचा वध करणें योग्य असूनही जो त्याचा वध करणार नाहीं त्यास अश्वमेध यज्ञ केल्याचें फळ प्राप्त होईल " ६६ 3 असें ( ६६० अ ) ' कैमुतिक न्याय' ह्मणजे ' राजपुत्रापि दंड्यः किमुत अन्येषां ' ( राजपुत्रासही शिक्षा द्यावी, इतरांची काय कथा ). या वाक्यांत राजपुत्रास दंड सांगण्याचा हेतु नाहीं. परंतु त्या- बांचून इतर सर्वास दंड करावा असा सक्त नियम सांगण्याचा मात्र हेतु, इतकें समजलें जातें. तद्वत् सांप्रतचे स्मृतींतील ब्राह्मणपदानें ब्राह्मणव्यतिरिक्तांस दहांत शिक्षा द्यावी असें निष्पन्न होतें. 'किमुत शब्दावरून कैमुतिक हैं भ्भाववाचक नाम झालेले आहे व त्या शब्दावरून या न्यायास कैमुतिकन्याय हैं. नांव पडलेले आहे. ६६१ क० वि०. ६६२ वीरमित्रोदय ग्रंथांत दें बृहस्पतिवचन दिलेले नसून 'स्वाध्यायिनं कुले जातं हन्यादेवाततायिनम् । नतेन ब्रह्मा स स्यान्मन्युस्तं मन्युमृच्छति' असें वसिष्ठवचन आहे ह्मणून सांगितलेले आहे ( प०७ प०२ ) ६६३०० प० ८ पृ० २; क० चि०.