पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मराठी भाषांतरांतील खु गा. ( ) अशा खुणेतील शब्द किंवा वाक्य मागील शब्दाचे किंवा वाक्याचे स्पष्टीकरणतर्थ भाषांतरकर्त्याने घातलेलें समजावें. [ ] अशा खुर्णेत शब्द किंवा वाक्य आहे, तें मुळांत नसून वाक्यरचनेसाठी अर्थ - संदर्भानें प्राप्त झालेले भाषांतरकर्त्यानें घातलेलें समजावें.