पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तुटतें, याच कारणास्तव तिच्या सासरच्याही वारसांनें तुटतें. ह्मणून नगदेच्या मुलाचा तिनें त्या धंद्यावर मिळविलेल्या द्र्याचे मृत्युपत्राचा प्रोबेट रद्द करण्याचा दावा बु· डाला: कामिनी बेवाच्या इष्टेटीसंबंधानें अर्ज इं. ला. २१ क. ६९७. परिच्छेद ३. जर विधवा नंतरच्या वारसांच्या संबंधानें गैरशिस्त व्यवहार करणार नाहीं तर वाह- वाटदार या नात्याने आपला अधिकार चालविण्याच्या कामीं तिला बरीच सवलत असली पाहिजे: वेंकाजी वि. विष्णु इं. ला. रि. १८ मुं. ५३४. पोपण व पोष्यवर्ग. अन्नवस्त्राच्या. बाकीसाठींच्या फिर्यादींत, गैराशेस्त रीतीनें आपलें अन्नवस्त्र देण्याचे प्रतिश्रादीनें नाकबूल केलें अर्से बादीनें शाबीत केले पाहिजे: मल्लिकार्जुन वि० दुर्गाप्रसाद इं, ला. रि. १७ म. ३६२. स्वत्वनिवृत्ति. जंगम मिळकत झणून गहाणाच्या ऐवजाची जप्ती व विक्री हुकुमनाम्याच्या बजा- चर्णीत होईल तर विकत घेणान्याला गहाणदाराचा गहाग मिळकतींवरील हक प्राप्त होतो, व विक्रीच्या सर्टिफिकीटाची जरुरी नाहीं. ज्यांनी अनुमति दिली नसेल ते समाईक इप्टेटीच्या एकानेंच केलेल्या गहाणानें बांधले जात नाहीं: दयाळ वि. अण्णाप्पा मुं. हा. को. छा. उ. १८९४, पृ. ९२. जेव्हां मृत्युपत्राबद्दल तंटा असेल तेव्हां ते तयार करण्याच्या वेळी सांगितलेल्या मज- कुराबद्दल व मसुद्याबद्दल जज्जानें पूर्ण चौकशी करावी व आपल्या ठरावांत ते करण्यानें स्थळ व वेळ ह्याबद्दलच्या पुराव्यांचा विचार करावा, व तें शाबीद घरलें असेल तर कारणें यात्रीं: निंगवा वि० शिदराम मुं. हा. को. छा. उ. १८९४ पृ. २६८. जेथें कोणत्याही हिशेत्रांत एकदां दामदुपटीचा नियम लागू केलेला असेल व मुदला- इतकें व्याज देवविलेले असेल तेथे पुढलें केव्हांनेही व्याज मिळणार नाहीं: राम कन्हेया अधिकारी त्रि० कालिचरण इं. ला. रि. २१ क. ८४०. सार्वजनिक धर्मकृत्यें. जरूरीच्या कारणासाठी देवळाच्या जमिनीच्या वहिवाटदाराला मिराशी वतानानें जमीन खंडून देतां येईल. जरूर नसेल तर देणान्याच्या हयातीपर्यंतच ती घेणान्याकडे चालेल : रामचंद्रवि० काशीनाथ मुं. हा. को. छा. उ. १८९४, पृ. १०१.