पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्र० ११ किरकोळ विषय. २८९ (५२५.) पुरातन चालीप्रमाणे देवळांसंबंधानें नायकिणी असतील त्यासंबंधाच्या देगग्या कोटें नामंजूर करूं शकत नाहीत व त्या देवळांच्या कामासाठी गहाण टाकलेली इनाम जमीन सोडविण्याचा व ती वहिवाटण्याचा नायकिणीच्या दत्तक मुलीला अधिकार आहे. १६ औरस व अनौरस. (१२६.) लग्नापूर्वी गर्भधारण झाले असतां त्यावरून झालेले मूल अनौरस आहे अर्से समजण्याचें कांहीं कारण नाहीं. ह्यांतील पक्षकार हे मारुंगपुरी येथील जमीनदारांतील घराण्यांतील असून त्यांतील एकाची विधवा वादी होती व हा दावा सरकारावर होता. " ( हे द्विजांपैकी होते असें कज्याच्या हकीकतीवरून दिसत नाहीं . ) बिनामी. (५२७.) दुसऱ्याच्या नांवानें व्यवहार करणे ह्यास बिनामी ह्मणतात. ह्यासंबं धाच्या ठरावांचा आशय असा आहे कीं, जेथें लगाडी असून ती तडीस गेली तेथें बिनामी चालत नाहीं. इतरत्र हरकत नाहीं.' १८ जेथें अशी तक्रार असेल की, दुसऱ्यानें विकत घेतलेली इस्टेट मजकरितां बिनामी आहे तेथें तो करणाऱ्यानें आपण पैसा दिला अर्को स्पष्टपणें शाबीत केले पाहिजे. १९ १६. तारानायकीण वि. नाना लक्ष्मण इं ला. रि. १४ मुं. ९० १७. मुं. हा. रि. ४७ अ. ४६७. १८. चनवीराप्पा वि० पुतप्पा इं० ला० रि० ११ मुं० ७०८. १९. दयाळ वि० अण्णाप्पा मुं० हा० रि० छा० उ० १८९४ पृ० ९२. ह्या विषयासंबंधानें ला० रि० ६ इं० अ० २३३; इं० ला० रि० ६ मं० ७१७; ९ मुं० २१५; १० क० ६८६; ८ क० ५४५; ८ म० २१४; ला० रि० १३ इं० अ० ७०; १५ इं० अ० २९; १४ इं० अ० १२७; इं० ला० रि० ११ म० २१३; ५ मुं० १५४; ला० रि० ११ इं० अ० १०; ई० ला० रि० १२ क० ३०२; १६६० १३७; ला० रि० १३ इं० अ० १६०; इं. ला० ७ मुं ७८; १० क० ६९७; १६० ३६४ जरूर लाग- ल्यास पहावे.