पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/११४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्र० ३ दत्तकप्रकरण. १०७ रद्द होणार नाहीं ( सुखबसीलाल षि ० गुमानर्सिंघ. इं० ला• रि० अला• व्हा० २ पा० ३६६ ). आपण दत्तक अशा नात्यानें एकानें आपल्या रिणकोवर खात्यावरून फि र्याद केली. प्रतिवादीची तक्रार वादी एकुलता असल्यामुळे व दत्तविधानकाळी त्याचे आईबाप मयत असल्या कारणानें दत्तविधान अशास्त्र आहे, अशी होती. ठराव झाला कीं, प्रतिवादीनें वादीशी दत्तक या नात्याने व्यवहार केल्याची शाबिती झाल्यामुळें, प्रतिवादीस बादीच्या दत्तविधानाच्याविषयीं आतां तकरार करूं देतां येणार नाहीं. हायकोर्टात फक्त खालील कोर्टाचा ठराव कायम झाला, परंतु अपिलाच्या मुद्यांत ही तक्रार होती (मुं० हा० का० दुसरें अपील नं० २०१ सन १८८०, फडशा तारीख ६ सपटंबर सन १८८०). मुदतीच्या कायद्याचें शिड्युल २, रकम ११८, हे दत्तविधान रद्द आहे अथवा झालेंच नाहीं असें स्थापित करण्यासंबंधानें लागतें व इष्टेट ताब्यांत मागण्याच्या कामी निराळी रकम लागते अर्से कांहीं मुकदम्यांत ठरलेले आहे. परंतु ह्याच्या उलट म्ह० दोहों हीच रकम लागते असें प्रिव्ही कौन्सिलने ठरविले आहे.' १५८ १५९ १६० (१२०ब.) दत्तविधान व्हावयाच्यापूर्वीचे मृत्युपत्र माहित असेल तर त्यानें दत्तक बांधला जातो.' दत्तक देणारा व • घेणारा. यांच्या दरम्यानच्या करारानें दत्तक पुत्र बांधला जातो असे मुंबई हायकोर्टाने ठरविले आहे. परंतु मद्रासेस ह्याच्या उलट ठराव झाला आहे.' दत्तक घेतलेल्या मुलाला दत्तक ह्मणून कांहीं इप्टेट दिलेली असेल व त्याचें दत्तविधान रद्द होईल तर ती त्यास मिळणार नाही, परंतु व्यक्तिनिर्देशानें दिलेली असेल, तर मिळेल. 3 १६२ 989 १५८. वासुदेव वि० गोपाळ हूं० ला. रि० ८ अ. ६४४. . लालापरभुलाल वि० माईलन ई० ला० रि० १४ क० ४०१. १५९. जगदंघा चौधराणी वि० दाखीनामोद्दन १३६० अ० ८४. १६०. विनायकराव जोग वि० गोविंदराव जोग मुं० द्दा० रि० ६ अशा. २२४. १६१. चिटको वि० जानकी मुं० हा० रि० व्हा० ११ पा० १९९. राधाबाई वि० गणेश इं० ला० रि० ३ मुं० ७. रावजी वि० लक्ष्मीबाई इं० ला० रि० ११ मुं० ३८१. रामस्वामी वि० व्यंकट रामय्या ला० रि० ई० अ० ६ पृ० १९६; इं० ला० रि० २ म० ९१. १६२. जगन्नाथ वि० पापम्मा ई० ला० रि० १६ म० ४००. १६३. फणींद्रदेवरायकूट वि० राजेश्वरदास १२ ई० अ० ७२. ह्या कज्यांत दुसरें असें ठरले की, जे कुटुंब मूळचे हिंदु नाहीं त्यांत दत्तक घेतला तर तसा घेण्याची चाल आहे अर्से शाबीत केलें पाहिजे. • दुर्गासुंदरी वि० सुरेंद्र ई० ला० रि० १२ क० ६८६. करसनदास वि० लडकावाहू इं० ला० रि० १२ मुं० १८५. श्यामावाहू वि० द्वारकादास इ० का० रि० १२ मुं० २०२. पटेल वृंदावन वि० माणिलाल इं० ला० २ि० १५ मुं०५७३.