पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/१७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषांतर आहे, असे वाटणारे नाहीं. सीली ह्यांच्या पुस्तकांचे भाषांतर माझ्या हातून झाले असल्यामुळे त्याच विषयावर हे पुस्तक फार चांगले झाले आहे, असे मला म्हणावे लागतें. आज आपल्या देशास अशाप्रकारच्या लेखांची अत्यंत आवश्यकता आहे, हे कोणीहि कबूल करील. ह्यावरून आपले पुस्तक चांगल्या आश्रयास पात्र आहे, व तो आश्रय आपणांस मिळलहि, अशी मला आश' आहे. कळावें, लोभ करावा, हे विनंति. (सही.) गोविंद सखाराम सरदेसाई. बी ए. गाय कवाड राजकुमारांचे शिक्षक- I have read a portion of your transla- tion of Ransome's well-known work on India. From the few pages, kindly sent by you for my perural, the translation appears to be well executed; and I make no doubt that it would be a welcome acdition to Marathi literature, and such an agreeable relief from the dull monotony of treshy novels which seem to form the main bulk of the modern day Marathi Literature. Wishing your new enterprize every success, ( Sd.) Gopal V. Panandikar. Dy. Ell Inspector, Kolaba.