पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/१६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१६७) "व्यापाराचा इंग्लंदच्या हातून गेल्याने ब्रिटिश हास" होणार आहे. "व्यापाराचा हास" असे म्हट- ल्याबरोबर जी भयंकर स्थिति मनांत येते, त्याहून अधिक भयंकर स्थिति दुसऱ्या कोणत्याहि गोष्टीनें मनांत यावयाची नाहीं. ब्रिटिश व्यापाराचा व्हास झाल्याने इंग्लदांतील गिरण्या बंद पडतील, पदार्थांच्या किमती वाढत जातील आणि जिकडे तिकडे लोक दुःखी व असंतोषी होऊन त्यांतून सुटका होण्याचेहि उपाय राहणार न हींत. ब्रिटिश वसाहतींची स्थिति काय आहे व त्या त्यांनी आपल्या ताब्यांत कां राखिल्या पाहिजेत ह्याविषयी थोडक्यांत येणेप्रमाणे वसाहती निरंतर ताब्यांत कशा राखाव्या. हकीगत झाली. "या त्यांनी ताव्यांत कशा राखाव्या" ह्याविषयी एक दोन गोष्टी आता सांगावया- च्या आहेत. अनेक देश जर केवळ राजकीय संबं धानें एकत्र असतील, व त्या सर्वांमुळे जें एक राष्ट्र बनतें त्या राष्ट्राविषयींचा खरा अभिमान जर त्यांच्या ठिकाणी नसले, तर नुसत्या राजकीय संबंधाच्या त्यांच्या ऐक्याची कांहींच किंमत नाही असे म्हणण्यास, प्रत्यवाय नाहीं. ब्रिटिश राष्ट्र हल्ली दोन्ही दृष्टीने एकत्र आहेच; म्हणून ते एकत्र कसे करावें, हा प्रश्न आपणां पुढें हल्लीं नाहीं; तर त्याचे ऐक्य कायम कसें राखावें, हा आहे. हैं ऐक्य कायम राखणे ही गोष्ट, इंग्छंदातील लोकांच्या वर्तनावर मुख्यत्वें अवलंबून आहे, असे म्हण