Jump to content

पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/१६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१५८); अशी जी पुरातन समजूत आहे, तीत पुष्कळ तथ्य आहे. तसेंच ब्रिटिश वसाहतीत त्या लोकांचा अंमल सुरू होण्या- पूर्वी त्या इतर राष्ट्रांतल्या मालापेक्षां ब्रिटिश माल कमी घेत; परंतु हल्लींहि कमीच घेतात, असे मानण्यास कांहीं आधार नाही, असे मागें दाखविलंच आहे. शिवाय सर्व ब्रिटिश राष्ट्राचे ब्रिटिश लोक प्रमुख आहेत; व हा संबंध- हि व्यापाराच्या बाबतींत त्यांना फारच हितावह आहे. जोपर्यंत त्यांच्याकडे हें वरिष्ठपणाचें नातें आहे, तोपर्यंत वसाहती त्यांचा माल घेणारच. इंग्लंदांतील रितीभाती व पोषाख ह्यांचे अनुकरण इतर सर्व ठिकाणचे इंग्लिश लोक आणि जर कांहीं कारणांमुळे त्यांची सत्ता वसाहतींना अप्रिय झाली तर त्या त्यांच्या हातून जातील, व त्यांचें फार नुकसान होईल. करणारच; सारांश, वरील एकंदर विवेचनावरून पुढे लिहि ल्याप्रमाणे गोष्टी ठरतात - [ १ ] परमुलखीं रवाना करण्यासाठी ब्रिटिश लोक जितका माल तयार 9 करितात, त्याच्या शापेक्षां अधिक माल खुद्द त्यांच्या वसाहती व हिंदुस्थान ह्यांच्यांतत्र खपतो; [ २ ] पररा- ष्ट्रांत दर माणशीं जितका त्यांचा माल खपतो, त्यापेक्षां ह्या त्यांच्याच ताब्यांतील मुलखांत किती तरी अधिक खपतो;[३] त्यांच्या ताब्यांतील मुलखांत होणारा त्यांच्या मालाचा हा खप, पृथ्वीवरील इतर देशांत होणाऱ्या खपाशी ताडून पाहतां, फारच सपाट्याने वाढत चालला