पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( ७ )

हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.

प्रकरण पहिले. इंग्रज लोक हिंदुस्थानांत येण्यापूर्वी ह्या देशाची स्थिति कशी होती व 'येथील मुख्य सत्ता त्यांनी कशी मिळविली.'ठळक मजकूर विषयांचा अनुक्रम. पृष्ठ. १. उपोद्घात ... ... ... ... ... ... ... ... १३ २. हिंदुस्थानचा आकार ... ... ... ... ... ... १५ ३. त्याच्या क्षेत्र्फळाचा अजमास ... ... ... ... ... १६ ४. जाति, भाषा आणि धर्म. ... ... ... ... ... १७ ५. ह्या दशावर वारवार स्वाया का झाल्या? ... ... २० ६. हिंदूंची ( आर्याची ) स्वारी . ... ... ... ... २१ ७. अफगाण लोकांची स्वारी ... ... ... ... ... २२ ८. मोगल लोकांची स्वारी ... ... ... ... ... ... २३ ९. मोगलांच्या सत्तेचा ऱ्हास ... ... ... ... ... ... २४ १०. युरोपियन लोकांच्या वसाहतींचा प्रारंभ. ... ... ... २६ ११. ईस्त इंदिया कंपनी. ... ... ... ... ... ... २७