पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(६)

ब्रिटिश लोकांच्या वसाहती व त्यांच्या
ताब्यांतील इतर देश ( मिळालेल्या सनांसह ).
१ युरोप.

जिब्राल्टर ... ... ... ... १७०४
हेलीगोलंद ... ... ... ... १८०७
माल्टा व गोझो ... ... ... १८००

२ एशिया.

एडन... ...१८३९ (हिंदुस्थान ब्रह्मदेशासह) १६००

(आरंभ)
 

सिलोन ... ... १७९६ हांगकांग... ... १८४२
पूर्वेकडील सामुद्रधुन्यांच्या आसपासच्या वसाहती ... १७८६
लाबुआन ... ... ... ... १८४६
सैप्रस ... ... ... ... १८७८

३ आफ्रिका.

केप कालनी व दक्षिणेकडील इतर वसाहती ... ... १७८६
सिएरालिओन व पश्चिमेकडील इतर वसाहती ... ... १६३१
मारीशस व पूर्वेकडील इतर वसाहती ... ... ... १८१०

४ अमेरिका.

कानाड्याचे राज्य (ह्यात क्विबेक, आन्तारिओ, नोवा,
स्कोशिआ, न्यू ब्रन्झविक, प्रिन्स एदवर्द आयलंड,
मानितोब, वायव्य कोनातील प्रदेश आणि
ब्रिटीश कोलंबिया हे प्रांत येतात.) ... ... ... १७६३
न्यू फौंडलंद ... ... १७१३ हान्द्युरास ... १७६३
बर्म्युडा बेटे ... ... १६१२ वेस्ट ईंडीज बेटे ... १६५५
ब्रिटीश गियाना ... ... १८०३ फाकलद बेटे ... १७६५

५ ओशिआनिया.

आस्त्रेलीया ... ... १७७० तासमानिया ... ... १८०३
न्यू झीलंड ... ... १८३९ फिझी बेटे ... ... १८७४