हिंदुस्थानचे राष्ट्रीयत्व ६४ मुळेच हिंदूचे चिन्ह पृथ्वीवर राहिले असे सांगतांना भूषण कवि म्हणतो राखी हिन्दुवानी, हिंदुवान तिलक राख्यो । स्मृति और पुराण राख्यो वेद विधि सुनि में । । तद्वतच शिखांचा गुरु तेगबहादुर आपल्या ‘सूर्य प्रकाश’ काव्यांत वर्णितो--- तिन ते सुन श्री तेगबहादुर । धर्म निवाहन विघे बहादुर उत्तर भनयो धर्म हम हिंदु । अति प्रियको किम करे निकंदुः ।। खांचा १० वा गुरु गोविंदसिंह याने तर आपल्या ‘विचित्र' नाटकांत ८८जगे हिंदु धर्म सकल भंड भाजे’ या स्पष्ट शब्दांत आपलें हिंदुत्वप्रेम व्यक्तविले आहे. सवाई जयसिंगाने एका पत्रांत लिहिले आहे की, ‘हजार शाबास है, आप सब मालवे सरदार एक रहके हिंदू धर्मका कल्याण होना, और मालवे में हिंदू धर्मकी वृद्धि होना। इस बात पर विचार कर मालवेसे मुसलमानोंको नौमेद किये। और हिंदूधर्म कायम रखा. वरील उतान्यांवरून हे ध्यानात येईल की, महाराष्ट्रीय हिंदूप्रमाणेच इतरप्रांतीयांसही हिंदुत्वाविषयी आणि हिंदुधर्माविषयीं आपुलकी आणि अभिमान वाटत असे. नादीरशहाचे दिल्लीवरील स्वारीविषयीं वासुदेव दीक्षित" लिहितो४‘इंद्रप्रस्थांत पाश्चिमेचा यवन येऊन बसला. शहरांत जनांचा संहार झाला. हिंदूचा द्वेष्टा महादुष्ट आहे. बाजीरावाचा प्रतिनिधि (वकील) धोंडो १ हिंदुत्व : पृ. ५६. २ हिंदुत्व पृ. ५८३ हिंदुत्व पृ. ५९ ४, पृ. ६४ ५ सरदेसाई : मराठी रियासत, पुण्य. शाहू पृ. ३२९
पान:हिंदुस्थानचें राष्ट्रीयत्व.pdf/73
Appearance