पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

- yoo ७००-८०० ४०० ३०० एक्स्ट्रा असिस्टंट कमिशनर १जागा ४ जागा... १जागा... मध्यमांत. डेपुटी कमिशनर स्मालकाज कोर्ट जज पहिली ग्रेड १६०० ज्यूडिशिअल कमिशनरचा दुसरी १२०० रजिस्ट्रार व असिस्टंट सेटल- तिसरी १००० मेंट कमिशनर यां जागांवर असिस्टंट कमिशनर प्राव्हिन्शिअल सरव्हिस पैकी १.जागा ६०० इसम असला तर त्यास १ जागा ५०० शिवाय अलाउन्स १०० रु. १ जागा १ जागा कमिशनरच्या व फिनान्शिअल कमिशनरच्या व बोंड आफ् रेव्हेन्यूच्या जागा या लिस्टांत घातल्या नाहीत. त्या जागांवर प्राव्हिन्शिअल सरव्हिसपैकी इस- मांची नेमणूक करण्यास हरकत नाही. जिल्हा जज व जिल्हाधिपतीच्या जा- गांवर नेमणुका करतेवेळी नौकरीचे मानावरच नजर न देतां गुणाचाही विचार करण्यात येईल व प्राव्हिन्शिअल सव्हिसमध्ये यूरोपिअन नेमण्याचे झाल्यास ते हिंदुस्थान सरकारचे मंजुरातीने विशेष कारणांसाठीच नेमण्यांत यावे असें ठरले आहे. सन १८७० सालचे कायद्याप्रमाणे स्टाटयूटरी सिव्हिल सहिसमध्ये जे लोक नेमण्यांत आले आहेत त्यांस प्राव्हिन्शिअल सव्हिसमध्ये जावें व या नौकरीत त्यांस नवीन येणारे लोकांपेक्षा जास्त हक्क देण्यांत येतील, परंतु ते सनदी नो- करीतच राहिले तर नौकरीचे मुदतीचे मानाने वढ़तीचे जागेवर नेमणूक न होतां ल्यांचे अंगीं विशेष गुण व हुषारी दिसून येईल त्या मानानेंच नेमणूक होत जा- ईल, असें ठरविण्यात आले आहे. प्राव्हिन्शिअल सव्हिस बद्दल नियम करण्याची वाटाघाट हिंदुस्थान सरका- रांत चालू आहे. सध्या हे नियम न्याय व मुलकी खात्यांचे संबंधाने होत आहेत. या दोन खात्यांची व्यवस्था लागल्यावर बार्काचे खात्यांबद्दल विचार होईल. विलायतेत व हिंदुस्थानांत सिव्हिल सहिसची परिक्षा सम काली घ्यावी अशा बद्दल गेलेसाली हाऊस आफ कामन्समध्ये ठराव करण्यांत आला. तो ठराव अमलात आणतां येईल किंवा नाही या बद्दल हिंदुस्थानांत विचार होऊन अखे-