पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

... ७ . १ 9 (२७ ) हेत, व हिंदुस्थान सरकारच्या संबंधाने १५ जागा आहेत. यां ८२४ जागां- पैकी ७३१ सनदी नौकरांसाठी राखून ठेविल्या आहेत, व ९३ प्राव्हिन्शिअल नौकरींत घातल्या आहेत. ही संख्या ही कायमची अशी नाहीं, प्रांतांचे ज- रूरीप्रमाणे ती पुढे पालटण्यांत व वाढविण्यांत येत जाईल. या प्राव्हिशिअल सरव्हिसमध्ये घालण्याचे लोकांची प्रांत वार वांटणी झाली आहे. ती अशी:- मद्रास. कलेकटर सब्कलेक्टर, हेडअसिस्टंट व जिल्हा जज्य असिस्टंट कलेक्टर... बोर्ड आफ् रेव्हेन्यू सरकारचा अंडर सेक्रेटरी... चा सेक्रेटरी १५ मुंबई. कलेक्टर असिस्टंट कलेक्टर जिल्हा जज्ज तालुकदारी सेटलमेंट आफीसर... १ जाइंट जज... हायकोर्टचा रेजिस्टार असिस्टंट जज्ज १८ बंगाल. कलेक्टर वोर्ड आफ् रेव्हेन्यूचा सेक्रेटरी... १ जिल्हा जज ६ सरकारचा अंडर सेक्रेटरी १ जाइंट व असिस्टंट म्याजिस्ट्रेट...८ २ ... ९ ...२ ...१ १ 2 ... ... २० ... वायव्य व अयोध्या प्रांत. कलेक्टर असिस्टंट सेटलमेंट आफीसर... २. जिल्हा जज डायरेक्टर आफ् लांड रेकर्डस जाइंट व असिस्टंट व आग्रिकलचरचा असिस्टंट... १ म्याजिस्ट्रेट स्माल काज कोर्ट जज... २ बोर्ड आफ रेव्हेन्यूचा जूनि- अर सेक्रेटरी... ...