पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८ सार्वजनिक बजारमा खेड, (पुणे.) न्यू इंग्लिश स्कूल फर्ग्युसन कॉलेज, पुणे, ह्या संस्थांचे उत्पादक व चालक यांस त्यांनी स्वहितपरियाग करून विद्यावृध्दीचे कामी केलेल्या अश्रांत परिश्रमाचे अभिनंदनार्थ हा ग्रंथ परम आदरपूर्वक अर्पण केला असे. ग्रंथकर्ता