पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/४३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ४१९) व शिराणी या जातींचे लोकांवर खैबर, कोहात, गोमळ ह्या घाटांत बंदोबस्त ठेवण्याचे सोंपविलें आहे व त्यांस त्याबद्दल काही नेमणुका मिळतात. या मागास लागून काश्मीर व त्याची अंकित संस्थाने (गिलजित, चित्रळ, शिन याविस्था- नांतील चिलासबदरेल ) ही आहेत. दीर संस्थान व याघिस्थानांपैकी तंगीर सं- स्थान ही आतां काश्मीरचें अंकितत्व कबूल करीत नाहीत. उत्तरेस नेपाळ, भू- तान व सिक्कीम ही संस्थाने आहेत त्यांपैकी नेपाळ व भूतान ही स्वतंत्र आहेत. सिक्कीमही इंग्रजांचे आश्रित संस्थानांपैकी आहे. पूर्वेकडे मणिपूरचे संस्थान आहे तें ही आश्रित वर्गापैकींच. आसपासचे सरहद्दीवर सात मुख्य जातींचे ता- ब्यांत असलेला प्रांत आहे, त्या जातींची नांवें-अका, डफळा, मिरी, अभोर, मिश्मि, खांपतीवनागा. हे लोक इंग्रजी राज्यांतील सरहद्दीवरील भागांत वारंवार त्रास देतात व त्यांचे बंदोबस्ताबद्दल व्यवस्था चालू आहे. नागा लोकांचा प्रांत मात्र इंग्रजी राज्यास जोडला गेला आहे. आसाम व बंगालचे सरहद्दीवर लुशाई लोक राहतात, त्यांचा बंदोबस्त १८९२ साली करण्यांत आला. ब्रह्मदेशाचे हद्दी- वरील संस्थानांचा संबंध उत्तर ब्रह्मदेश घेतल्यावर सुरू झाला. यांपैकी काही खालसा करण्यांत आली आहेत, व बाकीच्यांनी इंग्रजांचे वर्चस्व कबूल केले आहे. आतां एतद्देशीय संस्थानांचे संबंधानें वर सांगितलेले बाबतींची माहिती देतो. ही पार्लमेंट सभेस सादर झालेले दशवार्षिक रिपोर्टावरून घेतलेली आहे. लोकसंख्या संस्थानांची विस्तार चौरस १८९१ चे खाने उत्पन्न नांवें. मैल. रुपये.

  • हैदराबाद.

८२६९८ ११५३७०४० ३००००००० २७९३६ ४९४३६०४ १४९१९०३० ८२२६ २४१५३९६ १३३५०९०० रजपुतान्यांतील संस्थाने, उदेपूर ( मेवाड ). १२८६१ १८६२४७८ २५९६३०० डोंगरेपूर. १४४० १६५४०० १७६४०० बांसवाडा. १९३७ २१२२६९ २०४००० प्रतापगड. ८७९७५ १९२४०० जयपूर. १५३४९ २८३२२७६ ६१९१३०० किसनगड १२५५१६ ३४५९०० जोधपूर (मारवाड ). ३७४४५ २५२१७२७ ४३००००० सुमारीप्रमाणे.

  • म्हैसूर.

+ वडोदें. ९५९ ८७४