पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७ चीन. ३.४ जर्मनी. 90o (s) फारच वाढ झाली आहे व त्याची किंमतही गेले पांच वर्षांत चवथाई उतरली आहे. परदेशांतून येणान्या मालाच्या किंमती पूर्वीपेक्षां उतरल्या आहेत. सन १८७३ चे मानाने कापसाच्या कापडाची किंमत शेकडा २६ टक्के, सुताची ३६ पासून ४३ टक्के, लोखंडाची ३६ टक्के व ताव्याची ३६ टक्के अशा किमती उतर- ल्या आहेत. हे जिन्नस महत्वाचे व सर्वत्र खपाचे आहेत ह्मणून मासल्यासाठी घेतले आहेत. आयात व्यापाराची वाटणी सन १८९३९, साली देशावर कशी झाली होती तें खालील माहितीवरून दिसेल. एकंदरीपकी जवळ जवळ ९४ टक्के व्यापार दहा देशांशी झाला होता व बाकीचा इतर देशांशी झाला होता. विलायत. ७०.३ युनायटेड स्टेट्स्. राशिया. मारिशस. .२४ फ्रान्स. स्ट्रेट्स सेटलमेंट. २३ इतर देश. ६२ बेलजेम. २८ आस्त्रिया. १.९ येथपर्यंत आयात व्यापारासंबंधाने झालें. आतां निर्गत व्यापारासंबंधानें सांगावयाचे आहे. निर्गत व्यापार-या देशाचे निर्गत व्यापारांत दोन पर्याय आहेत. पर- देशाहून आलेला माल फिरून परदेशास जातो हा एक, व या देशाचा माल परदेशास जातो हा दुसरा. पहिल्याने परदेशी माल येथे येऊन फिरून परदर्शी किती जातो तें सांगतो. या व्यापाराची वाढ कशी झाली आहे ते पुढील आंकज्यांवरून दिसून येईल. १८७५-७६ १८३३१६०८ रुपये. १८८१-८२ २६४६७१६५ ४४८५१७९० १८९३-१४ ४४:१९७५० हा व्यापार मुंबई व कराची बंदरांतून चालतो व त्या व्यापारास सोईची तीच बंदरे आहेत. कोणते जिन्नस किती किमतांचे जातात हें खालील आंकड्यांवरून दिसून येईल. जिनसांची नांवें १८८११८२ १८९११९२ १८९९४ खाण्याचे जिन्नस. प्रोव्हिजन्स. १००६ १९७१ १२४५ " १८९१-९२ " " eo