पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२३१) नीळ (४) तंबाखू (५) चहा (५) | काफी (५) २१२ ७२ ६५ ६१८ १४७ ९ ६१४ २४२ १६ ५८ ९ मद्रास. मुंबई व सिंध बंगाल. वायव्यप्रांत. अयोध्या. पंजाब. मध्यप्रांत वरचा ब्रह्मदेश खालचा ब्रह्मदेश आसाम. वहाड. कुर्ग. अजमीर. ११ ४३ २१ २४ १६ 9 २४१ २० ६२ ... ... बेरीज.*

  • ११५५

४१३ १२७

  • बेरजांचे आंकड्यांत आणखी किरकोळ प्रांतांचे आंकडे सामील आहेत.

(१) खाण्याची एकंदर सर्व धान्ये १८०७८४५६३ एकर जमिनीत ला- वली होती. (२) जवस, तिळी, व इतर गळिताची धान्ये मिळून १२८५७४२३ एकर जमिनीत लावली होती. (३) कापूस, जूट वगैरे सूत काढण्यास उपयोगी पडणारे धागा असलेले पदार्थ ११२५९६०२ एकर जमिनीत लावले होते. (४) नीळ वगेरे रंगाचे पदार्थ ११९०२३३. एकर जमिनीत लावले होते. (५) चहा, काफी, तंबाखू, अफू वगेरे ओषधी व अमलाचे पदार्थ २१५०७५४ एकर जमिनीत होते.