पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

फ्रेंच व पोटुंगीझ राष्ट्रांचे भाग सोडून ब्रिटिश मुलूख व संस्थाने मिळून वाढ शेकडा १०९६ पडते. दरसाल दरशेकडा वाढ ०-९३ पडते. इतर देशांत लोक- संख्येत कशी वाढ होत आहे त्याजबद्दल कोष्टक पुढे दिले आहे; यांत हिंदुस्थाना- चा नंबर विसावा आहे. देश दरसाल दर- शकडा वाढ देश दरसाल दर- शेकडा वाढ १५ जर्मनी १०७ १०७ १०५ ३२२ २०४८ २.०० १७० ०.९९ ०.९९ १ न्यू साउथ वेल्स. २ क्वीन्सलंड ३ व्हिक्टोरिया ४ युनायटेडस्टेट्स् ५ साक्सनी ६ न्यूझीलंड ७ आलजीरिया ८ साउथ आस्त्रोलिया ९ इंग्लंड व वेल्स १० ईजिप्त ११ हालंड १२ प्रशिया १३ पोर्तुगाल १४ हंगारी १६ कानडा १७ ग्रीस १८ वेलजियम् १९ डेनमार्क २० हिंदुस्थान २१ आस्त्रिया २२ खित्झरलंड २३ बव्हेरिया २४ इटली २५ नारवे २६ स्पेन २७ खीडन २८ फ्रान्स १२८ १.२५ १.१८ १.१५ १.१४ १.१८ ०६४ ०.६२ ०.६० ०५० ०.५० 008 हे आंकडे गेली मनुष्यगणती व तिचे पूर्वीची वाढीचे प्रमाणाचे आहेत. नुष्यगणती या दोहोंतील हिंदुस्थानांत दरमैली लोकसंख्या मध्य प्रमाणाने २३० आहे हे वर सांगितलें- च आहे. गंगानदीचे कांठचे प्रदेशासारखी दाट वस्ती पृथ्वीवर कोठेही नाही. त्या प्रांतांत दरमैलों वस्ती ८७७ आहे. युरोपांतील देशांत दरमैली किती लोक- वस्ती पडते ते खाली देण्यात येत आहे. त्यावरून हिंदुस्थानांतील व युरोपांती- ल लोकवस्तीची तुलना करता येईल.