पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१७१) दरमाणशी बोजाचे प्रमाण. १८८१-८२ १८९१-९२ सदर ०.१९५ अ-कराच्या स्वरूपाच्या बाबी. (१) मीठ. (२) स्टांप. (३) मादक पदार्थ. (४) प्रांतिक कर. (५) कस्टम. (६) आकारलेले कर. (७) नोंदणी. ०.३७६ ०.१७२ ०.१७५ ०.१४८ ०.१२० ००२७ ०'०१५ ०.०७८ ०.०१८ (अ) ची वेरजि. १.१५७ १.११९ ब-जमेच्या इतर वावी. (१) जमीनबाब. (२) जंगल. (३) अफू. (४) खंडण्या. १.०९८ ०.०६८ ०.५०२ (ब) ची बेरीज- १.७०२ १.५६९ दोन्ही सदरांची बेरीज. ही कराची सरासरी साधारण हिशेवांत दिसण्याचीच आहे; कारण सर्व लोकांवर बिनचुक बसणारा कर ह्मणजे काय तो मिठाचाच आहे; त्याशिवाय वाकीचे कर कारणा-कारणानेच द्यावे लागतात. अफू व खंडण्याबद्दलची रकम, ब्रिटिश प्रजेकडून येत नाही. ज्याला जमीन नाहीं, घर नाही, जो खेड्यांत रा- हतो त्याजला या बहुतेक करापासून मुक्तता आहे; तेव्हां खरा ज्यांस कर द्यावा लागतो त्यांस या पत्रकांतलेपेक्षां दरमाणशी जास्त कर द्यावा लागतो. १५. या विषयाशी संबंध असणारी तिसरी बाब ह्मणजे वर ज्या जमा व खर्चाच्या बाबी सांगितल्या आहेत त्यांचा प्रांतवार कसा हिशेव आहे ते सांग- ण्याचे आहे. त्याबद्दल पुढे पत्रक दिले आहे. आंकडे हजार रुपयांचे आहेत.