पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/193

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास त्याला शिवाजी म्हणत, कारण शिवा देवीच्या नांवावरून त्याचे | नांव ठेविले होते. 'जी' हा शब्द आदर दर्शवितो. याच अर्थाचा (पोर्तुगीज) शब्द Senhor आहे. शिवाजी म्हणजे Senhor Seva. तो महाराष्ट्र देशांतील होय. जे हिंदू गोवाशहरापासून सुरतेपर्यंतच्या प्रदेशांत राहतात, त्या सर्वांस महाराष्ट्र देशाचे मानतात. शिवपूर्वकालीन दुःस्थिति [ शिवाजी महाराजांच्या समकालीन संत पुरुषांत तुकाराम व रामदास यांची जोडी प्रसिद्ध आहे. संत तुकाराम इ. स. १६५० त समाधिस्थ झाले. त्यांचा कल परमार्थाकडे विशेष होता. तथापि । त्यांनीहि प्रसंगोपात् समाजस्थिति दाखविणारे उद्गार काढले आहेत. समर्थ रामदास हे धनुर्धारी रामचंद्राच्या पूजेचा प्रचार करणारे व राजकीय दास्यविमोचनार्थ चिंतन करून लोकजागृति करणारे साधु होऊन गेले. त्यांनी तत्कालाचे केलेले वर्णन हि दूस-या उताच्यांत दिले आहे. रामदास हे इ. स. १६८१त समाधिस्थ झाले.] । (१) । सोडिले आचार । द्विज चहाड झाले चोर टिळे लपावती पातडी । लेती विजारा कातडी नचाचे चाकर । चुकलीया खाती मार। राजा, प्रजा पडी । क्षेत्री दुश्चितासी जोडी वैश्यशुद्रादिक । हे तो सहज नचि लोक तुका म्हणे देवा । काय निद्रा केली धांचा ॥ -संत तुकाराम (तुकारामाची गाथा ) निर्णयसागरसंग्रह-क्र. २७३४ (२) पदार्थ मात्र तितुका गेला । नुस्ता देशाचे उरला । येणे करितां बहुताला । संकट जालें ॥१॥

  • पंचांग

८ !