पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/16

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

साधनग्रंथांची यादी खालीं ज्या साधन ग्रंथांतून उतारे निवडून घेतले तेवढ्याचीच यादी दिली आहे. ग्रंथविस्तार होऊ नये म्हणून जे वगळले त्यांची याद दिली नाहीं, या यादींत कांहीं आधार दुय्यम प्रतीचे आढळतील. उदा. किणीचे सोर्सबुक ऑफ इंडियन हिस्ट्री. होतां होईतों उतारा मुळांतून पाहिला, पण दर वेळीं हैं। साधलें नाहीं. कित्येक ठिकाणी आहे त्या उता-याचाहि संक्षेप करून उतारा द्यावा लागलेला आहे. | भाग १ ला ... : . प्राचीन काल । १ चित्राव सिद्धेश्वरशास्त्री ऋग्वेदाचे मराठी भाषांतर. २ देशपांडे बी. बी., संपादक विद्याविस्तर ( रुइआ कॉलेज प्रकाशन ३ बापट वि. वा.. सुबीध उपनिषद संग्रह. ४ काशिनाथशास्त्री लेले वाल्मिकी रामायणाचे भाषांतर ५ चि. वि. वैद्य महाभारताचे मराठी भाषांतर ६ टिळक बा. गं. गीतारहस्य । विष्णुपुराण ८ कौसल्यायन आनंद जातक (हिंदी) : प्रथम खंड " ९ दत्त रमेशचंद्र एन्शन्ट इंडिया । १० कौसल्यायन आनंद । धम्मपदाचें हिंदी भाषांतर ११ मॅक्रिडल (संपादक), इंडिका ऑफ मेगस्थेनिस अँड एरियन । १२ दि इंडियन अँटिक्वेरी व्हॉल्यूम ४ १३ ज. स. करंदीकर व हिवरगांवकर चाणक्याच्या अर्थशास्त्राचे मराठी भाषांतर १४ डॉ. श्री. व्यं. केतकर प्राचीन महाराष्ट्र १५ गुर्जर एल्. व्ही. एन्शंट इंडियन मॅथेमॅटिक्स अँड वेध १६ सिल्व्हां लेव्ही (संपादक) कनिष्काच्या मृत्यूची दंतकथा