पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/146

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११४ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास २० । । । । राणी दुर्गावतीचे बलिदान [प्रस्तुतचा उतारा तारीख-इ-अल्फी या ग्रंथांतील आहे. अकबर बादशाहाने इस्लामी देशांचा इतिहास हिजरी १ ते १००० पर्यंतच्या काळांतील लिहि द्विानांची योजना केली. तरी या ग्रंथांतील बराच भाग ठठ्ठा येथील मौलाना अहमद याने लिहिलेला आहे. मौलाना अहमद हा शिया व बदाउनी हा सुनी असल्याने बदाउनी त्याच्याबद्दल फार प्रतिकूल लिहितो. इ. स. १५९१ त मिझ फुलाद याने मुल्ला अहमद याला बादशाहाने बोलाविणे पाठविलें आहे असे सांगून मध्यरात्री घराबाहेर काढले व त्याचा खून केला. हा प्रकार लाहोर येथे घडला. फुलादला अकबराने मृत्यूची शिक्षा दिली. पण ते असो. अहमदशाहाच्या अकाली मृत्यूने त्याचे इतिहासाचे काम अपुरे राहिलें तें असफखानाने पुरें केलें व बदाउनीने त्यावर हात फिरविला. यांत इ. स. ६२२ पासून इ. स. १५९२ पर्यंतचा इतिहास आला आहे. इस्लामी धर्म त्याच्या स्थापनेपासून १००० वर्षेच टिकणार, अशी अकबराची कल्पना होती. अलफ् म्हणजे हजार, यावरून या ग्रंथास तारीख-इ-अल्फी' हे नांव पडले. प्रस्तुत ग्रंथांत निरनिराळ्या देशांची हकीकत सालवार लिहिली असल्यामुळे त्यांतून एखाद्या देशाची हकीकत स्वतंत्रपणे संगतवार समजून घेणे फार कठिण जाते. सुमारे २०।२१ ओळींची चार हजार पृष्ठे भरतील एवढा हा ग्रंथ मोठा आहे. तारीख-इ-अकवरी व तारीख-इ-अल्फी या दोन ग्रंथांत बरेच साम्य आहे. इ. व डौ. व्हॉ. ५ पृ. १५० व १६९.] { कथासंदर्भ :--सध्यांच्या मध्यप्रांताचा उत्तर भाग म्हणजे गोंडवनत्याची तत्कालीन राजधानी चौरागढ ही सध्यां नरसिंगपूर जिल्ह्यांत आहस्वतःचा लहान मुलगा बीर नारायण याची पालनकर्ती म्हणन राणी दुर्गावती या • पाहू लागली. प्रस्तुतच्या युद्धापूर्वी १५ वर्ष हो घटना घडली. मुलगा मोठा झाला तरी राज्यकारभार पूर्णत्वाने तिच्याकडच होता. २०००० चांगले घोडदळ आणि १००० हत्ती राणीजवळ सुसज्ज ‘होते. मोगलांकडील बाजबहादर याच्यावर तिने अनेक विजय मिळविले हात.)

असफखान पदवी मिळालेला पण मूळचा ख्वाजा अब्दुल मस्जीद यांस 'कारा'चे अधिकारीपद देण्यांत आलेले होते. तेथील कारभारहि त्याने ३० ]