Jump to content

पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३२२ । हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास त्यांचे वंशज यांना त्याबाबतचे सर्व हक्क, मान व विशेष अधिकार लाभण्या। पासून प्रतिबंध केला जाईल. | तदनुसार ' हिज एक्सलन्सी व्हाइसरॉय आणि गव्हर्नर जनरल इन कौन्सिल' यांनी राजे मल्हारराव गायकवाड यांना बडोद्याच्या सावभ पदावरून बडतर्फ केले आहे आणि ते किंवा त्यांचे वंशज यांना त्याबाबत सर्व हक्क, मान आणि विशेष अधिकार लाभण्यापासून प्रतिबंध केला आहे' बडोदे संस्थानमधून देण्यांत येणारी योग्य साधनसामुग्री व नेमणूक ज्या ठिकाणी ते व त्यांचे कुटुंब राहू शकतील अशी हिंदुस्थान सरकारने केलेलो हिंदुस्थानांतील जागा पसंत करण्याची परवानगी मल्हारराव देण्यात येईल. राजे खंडेराव गायकवाड यांनी १८५७ साली केलेल्या राजनिष्ठ कामगिरीची जाणीव व्यक्त करण्याच्या इच्छेने प्रेरित होऊन, १ संस्थानांत एतद्देशीय राज्यव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी म्हणून, हिंदुस्थान सरकारनें वडोदे संस्थानचे सार्वभौमपद घेण्यास योग्य म म्हणून निवड केली असेल अशा गायकवाड घराण्यांतील एका व्यक्तीस घेण्याची परवानगी राजे खंडेराव गायकवाड़ाचे विधवा पत्नीस तिच्या । वरून देतांना दयाळू महाराणीसरकार यांना आनंद वाटत आहे. दर बडोद्याचे सार्वभौमपद देतांना, बडोद्याचे गायकवाड आणि हिंदुस्थानस यांमध्ये विद्यमान असलेल्या करारमदारांत कांहींहि फरक केला नाहीं, आणि ११ मार्च १८६२ रोजी अर्ल कॅनिंगच्या सनदेने बड गायकवाडांना जे हक्क व ज्या सवलती दिल्या आहेत ते सर्व अ गायकवाडराजांस मिळतील. , ज्याची नष्य को व्यक्तीस दत्तक निसि तिच्या विनंती | आहे. दत्तकास इस्थानसरकार फरक केला जाणार नदेनें बडोद्याच्या ते सर्व आतांच्या ६८]