पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३०२ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास दुभाष्या (interpreters) म्हणून कार्य करील--मात्र हा वर्ग वर्णाने व रक्ताने हिंदी पण रुचि, मते, नीति व बुद्धिमत्ता यांनी इंग्रजच व्हावा. । ........या वर्गावरच आपण देशी भाषांत सुधारणा करणे, बैज्ञानिक परिभाषा करून...... त्या समृद्ध करणे व बहुजन समाजाला ज्ञान देण्यास त्या साधन होतील इतक्या समर्थ करणे हे काम सोपविले पाहिजे. अभ्यास :—तुम्हांला मेकॉलेची विचारसरणी बरोबर वाटते काय ? इंग्रजी शिक्षणाने आपल्या देशाचे कोणते फायदे-तोटे झाले ? ' जन्मान भारतीय व सनाने इंग्रज' असा वर्ग निर्माण झाला काय ? या सर्व प्रश्नाचा चर्चा करा. २९ । । ई.इ. कंपनीच्या सनदेची फेरतपासणी (इ. स. १८३३) [ ईस्ट इंडिया कंपनीशी करारमदार करण्याचा व हिंदुस्थानांतील . • राजकीय अंमलाची फेर व्यवस्था करण्याचा कायदा. याची मुदत ३० | एप्रिल १८५४ पर्यंत आहे. --बानर्जी, पृ. १७६.] ३. या कायद्याने २२ एप्रिल १८३४ पासून कंपनीचा चीनच्या व्यापारी वरील मक्ता व हिंदुस्थानांतील चहाच्या व्यापारावरील मक्ता यांचा शव होत आहे. ३९. हिंदुस्थानांत आपल्या ताब्यात असलेला सर्व मुलूख व त्या वसूल व त्याचप्रमाणे मुलकी व लष्करी व्यवस्था यासंबंधी सर्वाधिकार गव्हन जनरल व त्याचे सल्लागार यांना असावा व त्यांना 'गव्हर्नर जनरल आ इंडिया इन् कौन्सिल' असे नांव असावे.* ४०. या कौन्सिलचे चार साधारण सभासद असावेत. त्यापक तिघांची नेमणूक कोर्ट ऑफ डायरेक्टर्सनी आपल्या नोकरांतून कराव कौन्सिलवर नेमणूक होण्यापूर्वी त्यांची दहा वर्षे तरी नोकरी झाली अर

  • या गव्हर्नर जनरलला पूर्वी गव्हर्नर जनरल ऑफ फोर्ट विल्यम' अर म्हणत असत. रेग्युलेटिंग अॅक्ट (१.२७९) पहा. इ.स.१८३३च्या सुमारास ज जवळ सर्वे हिंदुस्थान ताब्यांत आले तेव्हां त्यास अन्वर्थक अभिधान प्राप्त ४८]

प्राप्त झाले.