पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२७२ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास ११ : राज्य वाढविण्यासाठी सैन्य पाठवा (कर्नल क्लाइव्हनें इंग्लंडचा मुख्य प्रधान वुइल्यम पिट यास लिहिलेले पत्र. (इ. स. १७५९)--कोथ पृ. १३] महाराज, इंग्रजी सैन्याला मिळालेल्या विजयामुळे येथे जी क्रांति घडून आला आहे आणि युद्धाच्या शेवटी झालेल्या करारामुळे कंपनीला जो अतोनात फायदा झाला आहे त्याकडे इंग्लंडांतील जनतेचे बरेच लक्ष वेधले आहे अत दिसते. परंतु कंपनीने भावी भरभराटीची आशा मनांत ठेवून जर ना प्रयत्न केले तर झाला हा फायदा कांहींच नव्हे असे त्यांच्या लक्षात येईल संधि मिळताच आपले राज्य आणखी वाढविण्यासाठी जास्त सैन्य पाठविण्या बद्दल व खुप मोठे सैन्य खडे ठेवण्यावद्दल मी वारंवार शक्य तितक्या नि हाने लिहिलेले आहेच आणि गेल्या दोन तीन वर्षातील या देशांतील लोकांच्या स्वभावाच्या ज्ञानाच्या अनुभवादरून मला असे वाटते की, अशा तसंवि लवकरच आपणाला मिळणार आहे. प्लासीच्या लढाईतील विजया या प्रांतावर राज्य करणा-या ज्या नवाबाला सार्वभौमत्वाचे हुक्का झाले आहेत त्याने अद्याप आपली मैत्री सोडली नाही व जर दुसरीकडून म मिळाली नाही तर तो ती कायमहि ठेवील. पण त्याच्यावर आपण केला उपकाराचा मुळीच परिणाम झालेला नाही व त्याने जर आपले संबंध ता" टाकण्याचा विचार केला तर केलेल्या उपकाराची बंधने त्यास थांबवू शकणा नाहींत. याचे ताजे उदाहरण म्हणजे त्याने आमच्याशी संबंध असलेले त्या मुरव्य वझीर व इतर एक दोन अधिकारी यांना नुकतेच वडतर्फ केले आहे. अशा परिस्थितीत जर त्याच्या आपल्या मित्रत्वांत खंड पडला तर सा भौमत्वाचे अधिकार आपल्या ताब्यात घेण्यास फक्त दोन हजार सैन्य खा' पुरे पडेल. अशा त-हेचा बनाव घडवून आणण्यालाहि फारसा त्रास पडण नाहीं. कारण हल्लीच्या कोणाही एका राज्यकर्त्याबद्दल येथील रहिवार विशेष प्रेम वाटत नाही. सध्यांच्या राज्यव्यवस्थेखाली त्यांना जावा व मालमत्तेची सुरक्षितता वाटत नाहीं व असें (नवाबाचे) एकतंत्रा १८] 17 गवा त्री राज्य