Jump to content

पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/२९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३६४ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास रवदेशी नेऊन विकून तुमचे काम करतो आणि त्याच्या वदला इकडे पैसा व माल आणतों व शिवाय जकातही देतो. यामुळे आमचा धंदा मराठ्यांना सर्वस्वी फायदेशीरच आहे असे त्यांस समजून सांगावे. | अकोटचा वेढा [ प्रस्तुत उतारा रॉबर्ट ऑर्मच्या “हिंदुस्थानांतील इंग्रजांच्या लष्करी घडामोडीचा इतिहास : इ. स. १७४५ पासून या पुस्तकातून घेतला आहे. ऑर्म इ. स. १७२८ त जन्मला. इ. स. १७४३ साली ई. ई. कंपनीत कारकून म्हणन नोकरीस राहिला व पुढे मद्रास कौन्सिलचा सभासद झाला. वलाइव्हला पुढे बंगालच्या भानगडी मिटविण्यास पाठविण्यांत आले ते याच्याच सूचनेवरून. याने वरील ग्रंथाखेरीज * हिंदुस्थानांतील मोगलांचे साम्प्राज्य, मराठे व इंग्रज यांचे व्यवहार यासंबंधीची इ. स. १६५९ पासुनची ऐतिहासिक स्फुट माहिती है * पुस्तक लिहिले आहे. | महंमद अली त्रिचनापल्लीस वेढ्यांत अडकून पडला असता क्ला व्हनें चंदासाहेबाची राजधानी अकोट यावर हल्ला करून ते शहर घेतल (इ. स. १७५१) हें प्रसिद्धच आहे. अकट परत घेण्यासाठी चदा साहेबाने अर्काटला वेढा दिला. त्यासंबंधींची ही हकीकत आहे. --किणी प. १२४] * १४ नोव्हेंबर १७५१ हा मोहरमचा दिवस. हिंदुस्थानांतील मुस मान हा दिवस धामिक धुंदीत घालवितात. या प्रसंग हुसन हुसेनच्या मृत्य बद्दल कोणी कोणी इतका शोक करतात की त्या अतिरेकांत कित्येक स्त्र मृत्यु पावतात. या धार्मिक धंदीच्या जोडीस कैफ चढण्यास भांग गांजा मदत होते. याप्रमाणे दिवस रात्र घालविल्यावर राजासाहेब (चंदासाह याने दुसरे दिवशी पहाटे हल्ल्याची तयारी केली. अनेक जण शहरच्या भोंवतीं शिड्या घेऊन पुढे सरसावले. परंतु मुख्य सैन्याच्या चार १ केल्या होत्या. पैकी दोन मुख्य दरवाजावर बाकीच्या दोन ठिकाणीं पड़ खिडारावर हल्ला करण्यास पृढे सरसावल्या. दरवाजाकडे येणा-या बरोवर हत्ती होते. या हत्तींच्या कपाळावर लोखंडी पत्रे मारलेल त्याच्या सहाय्याने दरवाजे फोडण्याचा त्यांचा हेतु होता. परंतु या १ १०] पार तुकड्या णी पडलेल्या णाच्या टोळी3 मारलेले होते. परंतु या हत्तींस