पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/२८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२५२ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास सो बोलले की “ तुम्ही राज्यावरोन निघाल. तुम्ही हे कबुल करावे म्हणजे तुमचे अवलादीस* चांगले. त्याचे अत्तर “ मजला राज्य काय करावयाचे आहे ? याचे मागे काय आम्हांस राज्यच होते आम्हास अवलादही नाहीं.” नंतर रीसीदींट तेथे बोलले की, “तुम्ही राज्य सोडल्यावर तुम्हांस काय फायदा ? " त्याचे अत्तर राज्य असु....... (अपूर्ण)


  • संततीस