पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/२८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रतापसहचे बाणदार उत्तर २५१ दटाचे विच्यारे कारभार करावा, फितुराचो माफी मागावी, बाळासाहेबास जबळ ठेवू नये, आप्पासाहेबास नेमणूक चालवावी, आमच्याकडे जे लोक झाले आहेत त्याजबर आपला रोष नसावा. त्यास बाहादरी द्यावी." असी पाच कलमाची यादी गेली. त्याची उत्तरे “रेसिडेंटाचे विच्यारें काम चाल करण्याचे कबुल करू, बाळासाहेबावीसीचे कारण काय ते समजले पाहिजे, ते फीतुराचे कबुल करण्याचे जे म्हणतात त्यास आम्ही हे कबुल करीत नाही, आम्ही केलेच नाही तेव्हां काय कबुल करावे’ आपासोची नेमणूक चालत आल्याप्रा चालेल तुमचेकडे लोक मिळाले आहेत त्यास नेमणूक देऊ परंतु बाहादरीची चाल वडोद्याप्रमाणे येथे घालावयाची नाह." त्याजवरून रीसी दींटानी सांगीतले की तुम्ही विच्यार करून उत्तरे करावी. गवरनर सो आपल्यावर मेहेरबानी करतील वगैरे सांगीतले आहेउत्तर जाऊन काही मी सांगेन परंतु आपण येऊन सांगितल्यास चांगले. त्याचे उत्तर राज्यानी केले की, "आम्ही बाबद’ कबुल केली नसेल ती कमी करावी ? ” वगैरे उत्तरे जाली. तो येऊन रीसीदींटानी सांगितलो, दुसरे दिंवसी राज्यास सांगुन येण्यासी शपाई पाठवल्यावर आले. तेथेही आ च होत्ये. तेथे रोसी दींट सो नी विच्यारले की आपल्याकडे याद आणली होती त्याजबर गवरनर सा ची सही होती तेव्हां तो आपण कसी कबुली न करीतां पाठविली? उत्तर गवरनर सो आपले चांगले कल्याण करतीलत्याचे उत्तर महाराजानी केले कीं " आम्ही आपले मतलबाप्रमाणे येक याद लीहून त्याजवर सही करून गवरनर सोकडे पाठवतो. त्याजवर सही गचरनर सानी करावी हे होईल ? असे कडक उत्तर केले की नंतर गवरनर सोनी वीचारले की , "तुम्ही येकत नाहीं हे चांगले नाह. मी जे करीन ते होईलतुम्ही न ऐकल्यास राज्या वरून नीघाल. या करता विच्यार करोन तुम्ही कबुल करावे. ” असे सामोप चाराने गबरनसोनी सांगीतले व तुमचे वकील जाऊन काय होणार आहे ? ? “ तुमचे जवळून जे ऐकीले हेच तेथून ऐकण्याचे " असे राज्यानी उत्तर केले. नंतर तीसरी भेट बाहेर फीरावयाचे सांगून पाठोन फीरावयासी गेले. नंतर चौथे दिवसीची भेट जाली. बंगल्यांत पांच असाम्या तेथे गवरनर ) t १ गोष्ट. २ आसामी. ३ . [ ९५