पान:हिंदुधर्म-तत्त्वसंग्रह.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३ मूर्तिपूजा. प्रश्नः हिंदून कोणत्या देवाची उपासना केली पाहिजे ? उत्तरः- अमक्याच देवतेची उपासना केली पाहिजे असा हिंदु धर्माचा हट्ट नाहीं. मात्र आस्तिक्य बुद्धेि असली पाहिजे. प्रश्नः-- प:--मूर्तिपूजा म्हणजे काय ? उत्तर:--मूर्ति म्हणजे आकार साकार देवतेची उपासना करणे यास ' मूर्तिपूजा' असे म्हणतात. प्रश्न: - मूर्तिपूजा हिंदूंना आवश्यक आहे काय ? उत्तर:- नाहीं. मूर्तिपूजा ही एक पायरी आहे. निर्गुण निराकार परमेश्वराचें ध्यान करणे हिंदुधर्माचें उच्च आणि मुख्य तत्त्व आहे. धर्म आणि व्यवहार. प्रश्न: - धर्म आणि व्यवहार यांचा संबंध आहे काय ? उत्तर:- आहे. धर्माशी संबंध नाहीं असा एकही व्यवहार असं शकत नाहीं. प्रत्येक ठिकाणीं धर्म आहे. स्मृतिग्रंथ उपलब्ध स्मृतिग्रंथांची अकारादि वर्णक्रमानें यादी - कात्यायन १ अंगिरा २ आत्रे ३ आत्रेय ४ आपस्तंत्र ५ उसना ६ ॠ- प्यांग ७ कपिंजल ८ काश्यप ९ काणाद १० १२ कार्ष्णाजिनि १२ कुतुमी १३ कृतु १४ गार्ग्य १५ गोभिल १६ गोतम १७ च्यवन १८ छागलेय १० जमदग्मि २० जातुकर्ण्य २१ जाबालि २२ दक्ष २३ २४ नाचिकेत २५ नारद मह २९ एल.त्य ३० पुलह २६ बगर २७२/