पान:हिंदुधर्म-तत्त्वसंग्रह.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७ प्रश्न:- चातुर्वर्ण्य.

- वर्ण म्हणजे काय ?

उत्तरः—समाजव्यवस्थेकरितां समाजांत निर्माण केलेला भेद बास 'वर्ग' असे म्हणतात. प्रश्न: - वर्ण किती आहेत ? उत्तरः – चार आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र या चार द जौनीं व्यवस्थापिलेल्या समाजास चातुवर्ण्यघटित समाज असे म्हणतात. --हे वर्ण कोणच्या तत्त्वावर विभागले आहेत ? प्रश्न:- उत्तर: – समाजव्यवस्था आणि श्रमविभाग या तत्त्वांवर उभारले आहेत. प्रश्न: – ब्रह्मण. वर या व्यवस्थेनें कोणती कामगिरी सोपविलेली आहे ? उतर:-- ग्रामगांवर बुद्धीचें काम सोपविले आहे. समाजाचा सर्व प्रकारें उत्कर्ष होण्यास ज्या ज्या ज्ञानाची आवश्यकता लागेल त्या प्रकारच्या ज्ञानाचा पुरवठा व साठा करणें हें ब्राह्मणांचें काम होय. प्रश्नः—ब्राम्हणवर्गाचं महत्व काय ? उत्तरः – हिंदुधर्माचें ध्यय प्रत्येक हिंदूची पूर्ण उन्नत्ति करून त्याला मोक्षप्राप्ति करून देणें हैं असल्यामुळे तें ध्येय साधण्याक- रितां अत्यंत उच्च धर्माचरण कोणतें तें सांगितलें अहे; व तें उच्च धर्माचरण ब्राह्मणवर्गानें अत्यंत कडक रीतीनें पाळावें शी ब्राह्मण- वर्गावर हिंदुधर्माने जबाबदारी टाकलेली आहे. म्हणून ब्राह्मण वर्ग ७. श्रेष्ठ होय. प्रश्नः -- क्षत्रियांचें काम काय ?