पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/150

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदी राष्ट्रवाद १२८ लेल्या राष्ट्रांच्या पंक्तीचा लाभ मिळणे या गोष्टी मृगजलवत आहेत असेच मानणे भाग आहे. म्हणूनच हिंदी सुशिक्षितानी विशेषतः युवकानी या बौद्धिक गुलामगिरीविरुध्द बंड पुकारून त्यातून हिंदी समाज मुक्त करण्यास बध्दपरिकर झाले पाहिजे. असो, आता हिंदी समाजाची राजनैतिक आणि आर्थिक दास्यातून सुटका करण्याची ताकद ज्या वादात आहे अशा क्रांतिवादाकडे वळू. । - । । || -