पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/6

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२) मेसापोटेमिया म्हणतात, त्या देशांत प्रवास करण्यासाठी म्हणून युरोपांतील जर्मन, फ्रान्स, इंग्लंड वगैरे देशांतील कांहीं गृहस्थ गेले असतां, यांना भूगर्भातून शोध अपूवे लागलेरिख हा , ह्या फ्रेंच व लायर्ड हा इंग्रज, हे त्या शोधक्रांतील अग्रणी . जमेनबोत्ता जमेन था होतगेल्या शतकाच्या सातव्या दशकात रख हा गृहस्थ देशांत मला असतां, त्याला एका मोठ्या मातीच्या ढिगान्याखाली खणतां खणतां कांहीं इमारतींचे अवशेष सांपडले. त्यावरून त्याने अधिक उत्खनन केलें अ9तां, या एक शहरा सारखा कांहीं भाग आढळला. त्यानंतर बत्त गृहस्थाने या फ्रेंच तेंच संशोधनकार्य पुढे चालविले. या कार्यात त्याला फ्रेंच सरकारने पुष्कळ मदत केली. अखेर लायर्ड या इंग्रजी श्रृंहस्थाने तेच काम पूर्णतेला नेऊन त्यानें मेसापोटेमियांत अनेक ठिकाणी उत्ख नन त्यातून करून एका मोठ्या साम्राज्याची माहिती उदृत केली. तो प्रकार असा. सांप्रतच्या तुर्कस्थानच्या आग्नेयीस व इराणच्या पश्चिमेस इराणी आयतत खालों टोंक उकरलेला असा जो चिंचोळा प्रांत, त्यालाच हल्लीचे नांव मेसापोटेमियाः। असे आहे. हा प्रदेश म्हणजे युटिस व द्यायी स या दोन नद्यांमधील अंतर्वेदीचा अथवा दुआवचा प्रदेश होय. याच्या उत्तरेस व पूर्वेस डोंगर असून पश्चिमेस सीरि आचा चाळुकामय ओसाड प्रदेश आहेवर सांगितलेल्या दोन नद्या आशेयवाहिनी आहेत, व साधरणतः समांतर आहेत. मध्ये फक्त हलच्या बगदाद शहरानजीक त्या जवळ जवळ आल्याने तो प्रदेश एखाद्या बाटलीच्या मानेप्रमाणे आवळला गेल्यासारखा झाला आहेव त्यामुळे त्याचे साधारणतः दोन भाग पडल्यासारखे झाले आहेत. येथील जमीन भुसभुशीत व बारिक रेत व माती असलेल —साधारणतः गुजराथप्रमाणे -उत्तर आहे, व तिला वरील दोन मोठ्या नद्यांच्या अखंड मिळाल्याने पाण्याचा लाभ ती अत्यंत सुपीक आहे. येथील माती चिकण असल्याने ती चिटा करण्याला फारच ठतम असते. असा हा उत्तरेस फारस पर्वतापासून त दक्षिणेस इराणच्या आखातापर्यंतचा प्रदेश जगांतील एका अत्यंत प्राचीन संस्कृतची जन्मभूमि म्हणून आतां प्रसिद्ध झाला. आहेत्यांतील दोन्ही नद्यांच्या प्रवाहाच्या जोरामुळे तेथील माती पुष्कळ वेळां जोराने वाहून जाते व प्रवाहाचा वेग मंद होईल, तेथे तिचे ढीग बसून जातात. असे अनेक दृगि ठिकठिकाणी त्योदशांत आढळतात, व अशांपैकच कांहीं ढीग खणून काढत असतां वर। सांगितल्याप्रमाणे संशोधकांना त्याखालीं ॐजारों वर्ष गडप झालेल्या अवशेषांचा तपास वर सांगितल्याप्रमाणे या प्रदेशांत भूगर्भसंशोधकांनी खणून अनेक शहरांचे अवशेष काढले, पण त्यांची माहिती कशी समजावी हा प्रश्न त्यांच्यापुढे आला असत, त्यांना असे आढळले की, भूगर्भात सापडलेल्या या सर्व शहरांतील घरांच्या बांधकामास एका विशेष प्रकारच्या विटा लावलेल्या होत्या. या घिटा ओल्या अस तांना त्यांच्यावर खिलायासारख्या अणकुचीदार पदार्थान अक्षरें कोरून अपार ज्ञान भांडार सांटवून ठेवले होते. पुढे या घिट। = भाजून मग भिंतींना . हनं या लाच