वं अप्सुजित महत्वान् इंद्र सत्पते ।
हे इंद्रा मरुतांनी युक्त होत्साता तूं असलाहि जिंकले.
त्वं वृत्रं शवसा जघन्चान्सूजः सिंधून् आहिना जगतानान् ।
नं जघन्वानमुजद्विसिंधुन् ।
त्वमिंद्र वितवा अपस्कः परािष्टिता अहिना।
वाथा इव धेनवः स्यंदमानाः ।
अंजः समुद्रमवजग्मुरापः ॥
हे इंद्रा तूं वृत्राला ठार मारून ( कोंडलेले ) जलप्रवाह मोकळे केलेस. ते
प्रवाह त्या महासपांने गिळून टाकले होते. प्रमाणे इंद्राने मोकळे केलेले जलप्रवाह
ज्याप्रमाणे दावे सोडलेली वत्से गायांकडे धावत जातात, लाप्रमाणे समुद्राकडे
धांवत गेले.
हनो युनं जया खः ।
ससानात्यां उतसूर्य ससानेंद्रः ।
वृत्रम् यदिंद्र शवसावधीरहिम् ।
आदित्सूर्य दिवि आरोहयः दृशे ।।
जघन्वाँ उ हरिभिः संभृतकतो विंद्र वृत्रं मनुषे गातुअन्नपः ।
अयच्छथा बाहोवनमायसं अधारयन्दिव्या सूर्य दृशे ।।
हे इंद्रा, वृत्राला मारून प्रकाश जिंकून आण.
इंद्राने ( वृत्राला जिंकून ) सूर्यहि परत मिळवून आणला.
ज्या वेळेस इंद्राने वृत्राला मारले, त्यावेळी त्या लोकांना दिसण्यासाठी सूर्याची ,
आकाशांत स्थापना केली.
यः पृथिवा व्यथमानामहत् ।
यः पर्वतान् प्रकुपिता नरम्णात् ।।
योऽन्तरिक्षं विवमे वरीयो ।
यो यामरतभ्नात् स जनास इंद्रः ॥
ग्रः सयं उघसं जजान ।
त्वं सूर्य तेजोभिरदीपयः ।
सूर्य बारितवानसि।
यदा सूर्यममुं दिवि शुक्र ज्योतिरधारयः ।
इंद्रानें कंपायमान होणा-या पृथिवीला स्थिर केली, कोपलेल्या पर्वतांना शांत
केले. त्याने अंतरिक्षाची व्यवस्थापना केली, व द्यौः (आकाशाला ) धारण केले.
त्याने सूर्याला व उपेला निर्माण केले.
त्याने साला व शुक्राच्या तान्याला उत्पन्न केले.
पडस्तम्ना विष्ठिरः ।
पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/४१
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
