पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/१३०

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्कँडिनेव्हिअन् वाङ्मयांतील 'डायरमिडू' ची कथाहि याचप्रमाणे आहे. डायरमिड् हा प्रकाशाचा देव असून तो फार सुंदर होता. त्याचा आवाज कोमल असून नेत्र तेजस्वी होते (God of tender voice and shining eyes.'). त्याला एका हिरव्या डुकराने ठार मारले. त्या डुकराचे वर्णन. That Venomous boar and he so fierce, That gray Eyebrows had with her herd of swine. (तो भयंकर व विषारी रानडुक्कर असून त्याच्या भिवया करड्या रंगाच्या होत्या व त्याच्यावरोबर इतर डुकरांचा एक मोठा कळप होता.) त्याने डायरमिडला मारल्याबरोबर फिन्ने शोक केला:-- No maiden will raise her eye Since the mould has gone over thy visage fair, Blue without rashness in thine oye, Passion and beauty behind thy curls. Oh yesterday it was green. the hillock, Red is it this day with Diarinid's blood, (हे डायरामिड तुझी रम्य मुखश्री म्लान झाल्यापासून कोणीहि कुमारी आपली दृष्टि ( सुंदर मुख अवलोकन करण्याच्या इच्छेनें ) वर करणार नाही. तुझ्या त्या सौम्य नेत्रांत नीलिमा भरलेला होता व तुझ्या कुरळ्या केसांत प्रेम व सौंदर्य भरलेलें होतें अरे कालपर्यंत या टेकड्या हिरव्या गार होत्या ना! त्या आतां तझ्या रक्ताने पहा कशा लाल झाल्या त्या ! ) याच कथेत पुढे हा डायरमिड् वसंतारंभी जिवंत झाल्याचे वजिलें आहे. म्हणजे जशी तम्मझची कथा व पर्सिफोनची कथा या वैदिक कथेच्याच अनुवाद आहेत, त्याचप्रमाणे ही कथाहि वैदिक कथेचाच पर्याय आहे, हे स्पष्ट होत आहे. या सर्व कथांचा अर्थ पाश्चात्यांनी केवळ वःतूंच्या बदलाच्या खुलाशाने केला आहे, परंतु वस्तुतः या सर्व कथांतून ध्रुवाजवळचीच परिस्थिति वर्णित होत असल्याने हिंदी-सुनेरी आर्यसंस्कृतीचे आद्यस्थान ध्रुवसन्निधदेश हेच होय, हे सिद्ध होते. _याप्रमाणे स्थलनिर्णय करतांनाच कार्लनिर्णयाचे बहुतेक विवेचन येऊन गेलें आहे. तथापि स्पष्टतेने ते थोडक्यांत आपण देऊं. ____ प्रथम अविनाशचंद्र दास यांच्या मते हा काल नि. पू २५००० वर्षे होय. या संबंधाने ते म्हणतात:- "In the light of the opinions of some Modern geologists, I have consistently lrought down the age of a different distribution of land and water, and hence of the real beginings of the Rig-Vedio culture itself, to about 20000/25000 B. C.;a date which following the method adopted by Prof. Flinders Petric in calculating earliest age of Egyp- tian culture, can be reached back, approxirately by assigning 1500 Years to the dntation of each of the ten different epochs of Vedic oulture, that I have pointed out in this book. ( अलीकडील भूगर्भशास्त्रज्ञांच्या मताप्रमाणे हिंदुस्थानांतील जमीन व पाणी