(१२४)
तेथे एक दिवसापासून शंभर दिवसांपर्यंत-फार काय सहा महिनेपर्यंतहि-
सूर्य क्षितिजाखाली राहू शकेल. केवळ या उपपत्तीनेच हा चमत्कार उकलतां येण्या-
सारखा असल्यामुळे, या कथेचे महत्त्व फार आहे व म्हणून आर्यसंस्कृतीच्या मूल-
स्थानाचा निदर्शक असाच तो निःसंशय पुरावा आहे. हिवाळ्यांत 'पर्सिफोनी'ला
प्लूटो या पाताळाधिपतीने चोरून नेले व मग वसंतऋतु तिला घेऊन आला, याचा
अर्थहि हाच आहे. या विषयावरच्या टेनिसम् कवीच्या सुंदर काव्यांत डिमीटर ही
स्वतःच्या पर्सिफोनीच्या विरहामुळे झालेल्या स्थितीचे वर्णन करतांना म्हणतेः-
My quick tears killed the flower, my ravings hushed
The bird, and lost in utter grief I failed
To send my life through olive yard and vine,
And golden grain, my gift to helpless man.
Rain-rotten died the wheet, the barley spears
Were hollow husked, the leaf failed, and the sun
Pale at my grief drew before his time
Sicking, and Etna kopt her winter snow.
(अर्थ:--माझ्या अंधेमुळे सर्व फुलें मरून गेली, माझ्या आकांतामुळे पक्षी
स्तब्ध झाले. दुःखातिशयाने मी निरनिराळ्या फलोत व वनस्पतींत व धान्यात जीवन-
Seal
Sumerion Phonetic
= Kusum
A> > ARAR
GM
. B .* 12 SAMISEASE
- LATEST
40 PURI ARE 9ARIT AY वाचनः-त-मेरु-गिम्-उस्-इझ-सामस्-उर-इ-की-असू. अर्थः-उरिकी येथील सूर्यदेवाची परिचारिका भगिनी मेरु. रसच घातला नाही. पावसांत गहुं कुजून गेले, वृक्षांची पाने झडली, व माझ्या दुःखाने फिका व विवर्ण झालेला तो सूर्यहि अकाली पाताळांत गेला वहिवाळा तसाच कायम राहिला.) वरील जाड टाइपांतलि शब्द फार महत्त्वाचे आहेत. सूर्य फिका पडला