पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तक्ता क्रमांक बेचाळीस जगत् गुरु समर्थ रामदासस्वामींनी आपल्या सर्वांना सूर्यनमस्कार साधनेचे अंतीम उद्दिष्ट साध्य करण्याची प्रेरणा द्यावी. प्रार्थना - प्रभुरामचंद्रांनी ही मनोकामना पूर्ण करावी अशी प्रार्थना तुमच्या अंत:करणातील आत्मारामाला करून हे सूर्यअर्ध्य संपवितो. ॥जय जय रघुवीर समर्थ ।। ।। श्रीरामसमर्थ ।। सूर्यनमस्कार प्राणायाम प्रशिक्षण सत्र सूर्यनमस्कार एक साधना प्रथम व्याख्यान (सूर्यनमस्कार धार्मिक अधिष्ठान व प्रात्यक्षिकाची प्राथमिक तयारी करण्यासाठी) छायाचित्रे व माहिती तक्ते (१ ते ४२) (Power Point Presentation) मागणी केल्यास पाठविले जातील. ॥ जय जय रघुवीर समर्थ ।। प्रकाशक ५४